2 उत्तरे
2
answers
5 व्या महिन्यामध्ये कोणती सोनोग्राफी करावी?
7
Answer link
काही प्रश्न असतात ही खुप नाजुक परिस्थितीचे असतात...
अश्या प्रश्नांची उत्तरे मिळतील पण प्रथम ध्यानात घेतले पाहिजे की काही प्रश्नांसाठी उत्तरे ही किती मुलभुत असतील तर किती गैर देखील...
अर्थात, गरोदर स्त्री च्या सोनोग्राफी संबंधित प्रश्न येतो तेव्हा ज्या ज्या वेळेस ही चाचणी केली जाते त्यावेळेस उदरात असलेले अर्भक याची वाढ, मेंदूचा विकास, शारीरिक तपासणी, अर्भकाचा कमी-जास्त पणा, कोणते इफेक्ट यां सर्व बाबींसाठी सामान्य पातळीवर सोनोग्राफी केली जाते...
तरीही हा प्रश्न संबंधित गरोदर महिला ज्या डॉक्टर कडे चाचणी/तपासणी साठी जाते तेच डॉक्टर योग्य रित्या महितीचे बारकावे सांगतिल...
नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या ...

0
Answer link
5 व्या महिन्यात साधारणपणे खालील सोनोग्राफी (sonography) करण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात:
- ॲनोमली स्कॅन (Anomaly scan): या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या शारीरिक वाढीची तपासणी केली जाते. बाळामध्ये काही व्यंग आहेत का, हे पाहिले जाते. तसेच गर्भाशयात पाण्याची पातळी किती आहे, placenta ची स्थिती काय आहे, बाळ व्यवस्थित वाढतंय की नाही हे देखील तपासले जाते.
टीप: तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला नेमकी कोणती सोनोग्राफी करायला सांगितली आहे, हे त्यांच्याकडून तपासून घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच सोनोग्राफी करा.