संपर्क
तंत्रज्ञान
सर मला असा कोणाचा मोबाईल नंबर मिळेल का, जेणेकरून मी त्या व्यक्तीला फोन करून अर्जंट माहिती मिळवू शकेल?
4 उत्तरे
4
answers
सर मला असा कोणाचा मोबाईल नंबर मिळेल का, जेणेकरून मी त्या व्यक्तीला फोन करून अर्जंट माहिती मिळवू शकेल?
2
Answer link
02022222222 या जस्ट डायल क्रमांकावर फोन करून तुम्ही तुम्हाला हव्या त्या व्यक्ती, संस्था, सरकारी कार्यालये यांचे दूरध्वनी क्रमांक घेऊ शकता, मात्र कुठल्याही व्यक्तीची वैयक्तिक माहिती नाही घेऊ शकत.
1
Answer link
तुमच्याशी प्रत्यक्ष ओळख नसताना, तुम्हाला बघितले नसताना, तुम्हाला कोणती माहिती अर्जंट हवी हे माहीत नसताना, तुम्हाला कोणी एखाद्याचा फोन नंबर कसा देईल?