कला नाटक लिखाण

पु. ल. देशपांडे यांच्या नाटकांची नावे सांगा?

3 उत्तरे
3 answers

पु. ल. देशपांडे यांच्या नाटकांची नावे सांगा?

11
लेख/कथा/कादंबरी /नाटकं

विनोद

अघळ पघळ (पुस्तक) (१९९८)

असा मी असामी (१९६४)

उरलं सुरलं (१९९९)

कोट्याधीश पु.ल. (१९९६)

खिल्ली (१९८२)

खोगीरभरती (१९४९)

गोळाबेरीज (१९६०)

नस्ती उठाठेव (१९५२)

पुरचुंडी (१९९९)

बटाट्याची चाळ (१९५८)

मराठी वाङमयाचा (गाळीव) इतिहास(१९९४)

हसवणूक (१९६८)

विशेष पुस्तके

आपुलकी

अघळ पघळ

अपूर्वाई

असा मी असामी

बटाट्याची चाळ

भाग्यवान

भावगंध

चार शब्द

दाद

द्विदल

एक शून्य मी

एका कोळीयाने

गणगोत

गाठोडं

गोळा बेरीज

गुण गाईन आवडी

हसवणूक

जावे त्याच्या देशा

खिल्ली

मैत्र

प्रवासवर्णन

अपूर्वाई (१९६०)

पूर्वरंग (१९६३)

जावे त्यांच्या देशा (१९७४)

वंगचित्रे (१९७४)

व्यक्तिचित्रे

गणगोत (१९६६)

गुण गाईन आवडी (१९७५)

व्यक्ती आणि वल्ली (काल्पनिक) (१९६६)

मैत्र (१९९९)

आपुलकी (१९९९)

स्वागत (१९९९)[ संदर्भ हवा ]

कादंबरी (अनुवाद)

काय वाट्टेल ते होईल (१९६२) (मूळ लेखक: जॉर्ज पापाश्विली आणि हेलन पापाश्विली)

एका कोळियाने (१९६५) (मूळ कथा: The Old Man and the Sea लेखक : अर्नेस्ट हेमिंग्वे)

कान्होजी आंग्रे[


चरित्र

गांधीजी (२ ऑक्टोबर १९७०)[ संदर्भ हवा ]

संकीर्ण

दाद

रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १

रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २

रवींद्रनाथ : तीन व्याख्याने[ संदर्भ हवा ]

रंगमंच

एकपात्री प्रयोग

बटाट्याची चाळ (१९६१-- )[ संदर्भ हवा ]

नाटक

तुका म्हणे आता (१९४८)

अंमलदार (नाटक) (१९५२) (मूळ लेखक - निकोलाय गोगोल)

भाग्यवान (१९५३)

तुझे आहे तुजपाशी (१९५७)

सुंदर मी होणार (१९५८)

पहिला राजा/आधे अधुरे (१९७६) (मूळ लेखक: जगदीशचंद्र माथुर)

तीन पैशाचा तमाशा (१९७८) (मूळ लेखक - बेर्टोल्ट ब्रेश्ट्)

राजा ओयदिपौस (१९७९) (मूळ लेखक - सोफोक्लीझ)

ती फुलराणी (१९७४) (मूळ लेखक - जॉर्ज बर्नार्ड शॉ) (मूळ नाटक - पिग्मॅलियन)

एक झुंज वार्‍याशी (१९९४)

वटवट (१९९९)[ संदर्भ हवा ]

एकांकिका-संग्रह

मोठे मासे आणि छोटे मासे (१९५७)

विठ्ठल तो आला आला (१९६१)

आम्ही लटिके ना बोलू (१९७५)[ संदर्भ हवा ]

लोकनाट्य

पुढारी पाहिजे (१९५१)

वार्‍यावरची वरात[ संदर्भ हवा ]

काही विनोदी कथा

एका रविवारची कहाणी

बिगरी ते मॅट्रिक

मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर?

म्हैस. या कथेवर मराठी्त एक चित्रपट बनत आहे. (२-४-२०१३ची बातमी)

मी आणि माझा शत्रुपक्ष

पाळीव प्राणी

काही नवे ग्रहयोग

माझे पौष्टिक जीवन

उरलासुरला

व्यक्तिचित्रे

नारायण

अंतू बरवा

हरी तात्या

पानवाला

पेस्तन काका

रावसाहेब

सखाराम गटणे

नामू परीट

उत्तर लिहिले · 13/6/2018
कर्म · 123540
1
बटाट्याची चाळ असामी असामी वाऱ्यावरची वरात कथाकथन वऱ्हाड निघालय लंडनला
उत्तर लिहिले · 12/6/2018
कर्म · 2260
0

पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या नाटकांची यादी खालीलप्रमाणे:

  • बटाट्याची चाळ

  • व्यक्ती आणि वल्ली

  • वळणे

  • तीन पैशाचा तमाशा

  • भाग्यवान

या व्यतिरिक्त, त्यांनी काही नाटकांचे रूपांतरण देखील केले आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1080

Related Questions

मुल्यावर आधारित मराठी पथनाट्ये आहेत का?
नभोनाट्यातील संवादाची वैशिष्ट्ये लिहा?
नाट्यप्रकारची माहिती सांगा?
आंधळ्याची शाळा या नाटकाचा आशय थोडक्यात स्पष्ट करा?
नटसम्राट हे नाटक शोकात्मक आहे, स्पष्ट करा?
नाटकाचे प्रकार किती आणि कोणते?
स्वातंत्र्योत्तर काळातील दलित रंगभूमीचे स्वरूप स्पष्ट करा?