2 उत्तरे
2
answers
मोबाईल बँकिंग(MOBILE BANKING)म्हणजे काय?
21
Answer link
*मोबाइल बँकिंग म्हणजे काय?*
■ बँकांतील व्यवहार ग्राहकांना मोबाइलच्या माध्यमातून करता येणाऱ्या सुविधेला मोबाइल बँकिंग किंवा एसएमएस बँकिंग म्हणतात. कारण या सुविधेमध्ये थेट कॉल न करता एसएमएसच्या सहाय्याने व्यवहार केले जातात. साधारणपणे बँका या सुविधेसाठी पैसे घेत नाहीत, एसएमएसचा खर्च मात्र पडतो.
■ यामध्ये तुम्ही केलेला व्यवहार एसएमएसच्या माध्यमातून काही क्षणात ग्राहकाच्या मोबाइल स्क्रीनवर वाचता येतो. मोबाइल कंपन्यांच्या सहकार्यातून वेगवेगळ्या बँका ही सुविधा देतात, त्यामुळे बँकेचा ज्या कंपनीशी करार आहे, त्या मोबाइल कंपनीच्या माध्यमातूनच व्यवहार करता येतो.
■ या माध्यमातून व्यवहारासाठी साधारणपणे बँकेत बचत, चालू वा फिक्स्ड डिपॉझिट प्रकारचे खाते असायला लागते.
🔰 *ही सेवा देणाऱ्या बहुतेक बँका पुढील सेवा देतात :*
■ कस्टमर आयडेंटिफिकेशनशी संलग्न खात्यांचा बॅलन्स कळतो.
■ मुख्य खात्यात केलेले शेवटचे तीन व्यवहार कळतात.
■ एकावेळी एका चेकचे स्टॉप पेमेंट करता येते.
■ चेकबूकची मागणी नोंदवता येते.
■ अकाउंट स्टेटमेंट मागवता येते.
■ चेकच्या सद्यस्थितीची चौकशी करता येते.
■ बिल पेमेंट करता येते.
■ फिक्स्ड डिपॉजिटची चौकशी करता येते.
■ मोबाइल नंबर बदलल्यास तसा बदल करता येतो.
■ नॅशनल रोमिंग असल्यास देशभरातून ही सुविधा घेता येते.
🔰 *नेट बँकींगबद्दल थोडक्यात माहीती*
👉🏻 भारतात नेट बँकींग चा उपयोग १०० पैकी ३० लोक करतात, आणि ७० लोकांना नेट बँकींग बद्दल माहीती नाही , हा लेख त्यांच्या साठीच आहे , त्यांना नेट बँकींग म्हणजे काय आहे ते माहीत नाही.
🔰 *नेट बँकींग काय आहे?*
■ नेट बँकींग चा अर्थ सोप्या शब्दांत मिनी बँक असा होतो. मिनी बँक याचा अर्थ अपले बँक आपल्या हातात कारण नेट बँकींगच्या माध्यमातुन आपण कुठूणही कोणत्याही वेळी आपली बँक बँलेन्स चेक करु शकतो, मोबाईल रिचार्ज करु शकतो, या सेवेला सुरु करण्यासाठी आपले कोणत्याही बँकेत खाते असावे लागते.
■ आपण बँकेत जाऊन नेट बँकींग चा अर्ज भरावा त्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला बँके कडून USER NAME /PASSWORD मिळतो, त्या नंतर आपण नेट बँकींग चा उपयोग करु शकतो.
🔰 *BANK BALANCE ,NET BANKING*
■ कधी कधी असं होत की आपल्याला आपल्या बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे ते माहीती करुन घ्यायचे असते आणी त्यासाठी आपल्याला बँकेत जावे लागते पण तेव्हा बँकेला सुट्टी असते. अशावेळी आपण आपली रक्कम चेक करु शकत नाही. आणी तेव्हा आपल्या कडे नेट बँकींग असेल तर आपण लगेच आपल्या खात्यात किती रक्कम आहे ते चेक करु शकतो.
■ नेट बँकींग एक अशी सिस्टीम आहे, तीच्या माध्यमातून आपण आपल्या खात्यातील रक्कम आँनलाईन चेक करु शकतो. त्याच प्रमाणे आपण शेवढच्या १० वेळेस किती रक्कम जमा केली व किती रक्कम बँकेत जमा केली हे आपल्याला समजू शकते .
*(NET BANKING ही SECURE SARVICE आहे. आणि HTTP मुक्त असुन तिला कोणी ही HACK करु शकत नाही.व आपल्या खात्यातील रक्कम एकदम सुरक्षित असते. )*
🔰 *NET BANKING CREATE RD ACCOUNT*
■ किती तरी वेळा असं होत की आपल्याला बँकेत आर डी करायची असते, पण त्याच्या दिवशीच बँकेत गर्दी किंवा बँक बंद असते. अशा वेळी सुध्दा आपण नेट बँकींग ची मदत घेऊ शकतो.
■ जर आपल्या कडे नेट बँकींग सर्वीस असेल तर आपण आँनलाईन आर डी अंकाउंन्ट बनवु शकतो. आपण तर आँनलाईन आर डी अंकाउंन्ट बनवले तर आपल्याला बँकेत जाण्याची गरज नाही, कारण नेट बँकींग ऑटो कट पेमेंटचा आँप्शन आपल्याला आहे.
■ त्याच्या साहाय्याने प्रतेक महीन्यास आपल्या खात्यामधुन रक्कम कट करुन घेते.आणि आपल्या आर डी खात्यात जमा करुन घेते. आपल्या खात्या मधुन रक्कम कट करुन घेते. आणि आपल्या आर डी खात्यात जमा करुन घेते.
🔰 *NET BANKING PAYMENT TRANSFER*
■ तुम्हाला आपल्या मिंञांला किंवा नातेंवाईकाल पैसे पाठवायचे आहेत.तर तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही आपण नेट बँकींग च्या साहाय्याने कोणालाही पैसे पाठवु शकतो.
■ नेट बँकींग आपल्या ग्राहकांना आँनलाईन पेमेंट पाठवण्यांचा अँप्शन देते.त्याच्या साहाय्याने आपण कोणालाही पैसे पाठवु शकतो.
🔰 *ONLINE PAY BY NET BANKING*
■ नेट बँकींगचा उपयोग आपण सरकारी अर्जा मध्ये पण करता येतो,कारण काही वेळेस असं होतं की आपण ONLINE FORM APPLY करतो.आणी form apply झाल्यानंतर ONLINE PAY च PAGE OPEN होते, त्या मध्ये फी जमा करण्यासाठी दोन आँप्शन आसतात.
*१) NET BANKING*
*२) CHALLAN*
■ तर आपल्या कडे नेट बँकींग नसेल तर आपल्याला आपल्या बँकेत चलन फी जमा करावी लागते. तर आपल्याकडे नेट बँकींग असेल तर आपण त्या फॉर्मची फी घर बसल्या जमा करु शकतो

0
Answer link
मोबाईल बँकिंग (Mobile Banking) म्हणजे काय?
मोबाईल बँकिंग म्हणजे स्मार्टफोन किंवा टॅब्लेटसारख्या मोबाईल उपकरणांचा वापर करून वित्तीय सेवा आणि बँकिंग व्यवहार करणे होय. हे आपल्याला बँकेच्या शाखांमध्ये न जाता अनेक कामे करण्याची सोय देते.
मोबाईल बँकिंगद्वारे आपण खालील कामे करू शकतो:
- खात्यातील शिल्लक तपासणे: आपल्या खात्यात किती पैसे आहेत हे आपण कधीही तपासू शकतो.
- निधी हस्तांतरण (Fund Transfer): एका खात्यातून दुसर्या खात्यात पैसे पाठवणे.
- बिल भरणे: मोबाईलद्वारे आपले वीज बिल, पाणी बिल किंवा इतर देयके भरण्याची सोय.
- मोबाइल रिचार्ज: आपल्या मोबाईलचा रिचार्ज करणे.
- चेक बुकसाठी अर्ज: नवीन चेक बुक मागवणे.
- मिनी स्टेटमेंट: आपल्या मागील काही व्यवहारांची माहिती मिळवणे.
मोबाईल बँकिंगचे फायदे:
- सोयीस्कर: कधीही, कुठेही बँकिंग व्यवहार करता येतो.
- वेळेची बचत: बँकेत जाण्याची गरज नाही, त्यामुळे वेळ वाचतो.
- सुरक्षित: अनेक बँका सुरक्षा वैशिष्ट्ये देतात, जसे की दोन-घटक प्रमाणीकरण (Two-Factor Authentication).
सुरक्षितता: मोबाईल बँकिंग वापरताना सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका आणि आपला पासवर्ड कोणालाही सांगू नका.
अधिक माहितीसाठी आपल्या बँकेच्या वेबसाइटला भेट द्या.
उदाहरणार्थ: भारतीय स्टेट बँक मोबाईल बँकिंग