4 उत्तरे
4
answers
इंजिनीअरिंगच्या कोणत्या शाखेला जास्त स्कोप आहे?
2
Answer link
यातील बहुतांश असे कोर्से आहेत ज्याची माहिती काही जणांनाच असते किंवा ज्याकडे कमी कल असतो
उदा.Railway Engineering माझ्या माहिती प्रमाणे याचे महाराष्ट्रात एकच कॉलेज असावे त्यामुळे तुम्हाला त्यातून पास आउट होणाऱ्या विद्यार्थी संख्या लक्षात येउ शकते रेल्वे भारतात किती महत्वाची आहे आणि यात भविष्यात किती संधी आहे यात किती लोकांची गरज भविष्यात आहे हे आपण जाणताच आणि येणारे विद्यार्थी संख्या कमी यामुळे काम करणाऱ्याची गरज भासते व अनेक संधी निर्माण मग त्याला स्कोप येतो
मी फक्त हे उदाहरण दिले असे अनेक कोर्सेस आहेत जसे की Agriculure ज्याला कधीच मरण नाही
⚙Railway Engineering
⚙Petro chemical Engineering
⚙Petroleum Engineering
⚙Civil Engineering
⚙Mechanical Engineering
⚙Aeronautical Engineering
⚙Aerospace Engineering
⚙Agricultural Engineering
⚙Architecture Engineering
⚙Automobile Engineering
⚙Automation & Robotics Eng.
⚙Avionics Engineering
⚙Biomedical Engineering
⚙Bio technological Eng..
⚙Chemical Engineering
⚙Ceramics Engineering
⚙Computer Science Engi..
⚙Electronics &Comm.Engi.
⚙Electrical & Electronics Engi.
⚙Environmental Science Engi.
⚙Information Science Engi
⚙Industrial Engineering
⚙Industrial Production Engi..
⚙Instrumental Technology
⚙Marine Engineering
⚙Medical Electronics Engi..
⚙Mining Engineering
⚙Manufacturing Science Engi.
⚙Naval Architecture Engi....
⚙Nanotechnology Engi..
⚙Polymer Technology Engi..
⚙Silk Polymar Engi...
⚙Carpet Technology Engi...
⚙Textile engineering
⚙Robotics
⚙Genetic
उदा.Railway Engineering माझ्या माहिती प्रमाणे याचे महाराष्ट्रात एकच कॉलेज असावे त्यामुळे तुम्हाला त्यातून पास आउट होणाऱ्या विद्यार्थी संख्या लक्षात येउ शकते रेल्वे भारतात किती महत्वाची आहे आणि यात भविष्यात किती संधी आहे यात किती लोकांची गरज भविष्यात आहे हे आपण जाणताच आणि येणारे विद्यार्थी संख्या कमी यामुळे काम करणाऱ्याची गरज भासते व अनेक संधी निर्माण मग त्याला स्कोप येतो
मी फक्त हे उदाहरण दिले असे अनेक कोर्सेस आहेत जसे की Agriculure ज्याला कधीच मरण नाही
⚙Railway Engineering
⚙Petro chemical Engineering
⚙Petroleum Engineering
⚙Civil Engineering
⚙Mechanical Engineering
⚙Aeronautical Engineering
⚙Aerospace Engineering
⚙Agricultural Engineering
⚙Architecture Engineering
⚙Automobile Engineering
⚙Automation & Robotics Eng.
⚙Avionics Engineering
⚙Biomedical Engineering
⚙Bio technological Eng..
⚙Chemical Engineering
⚙Ceramics Engineering
⚙Computer Science Engi..
⚙Electronics &Comm.Engi.
⚙Electrical & Electronics Engi.
⚙Environmental Science Engi.
⚙Information Science Engi
⚙Industrial Engineering
⚙Industrial Production Engi..
⚙Instrumental Technology
⚙Marine Engineering
⚙Medical Electronics Engi..
⚙Mining Engineering
⚙Manufacturing Science Engi.
⚙Naval Architecture Engi....
⚙Nanotechnology Engi..
⚙Polymer Technology Engi..
⚙Silk Polymar Engi...
⚙Carpet Technology Engi...
⚙Textile engineering
⚙Robotics
⚙Genetic
0
Answer link
इंजिनीअरिंगच्या कोणत्या शाखेला जास्त स्कोप आहे, हे सांगणे कठीण आहे, कारण ते अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की तुमची आवड, कौशल्ये आणि बाजारातील मागणी. तरीही, काही शाखांमध्ये सध्या आणि भविष्यात जास्त संधी आहेत:
- कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग:
आजच्या युगात, जिथे तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे, तिथे या शाखेला खूप मागणी आहे. ॲप डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग यांसारख्या क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी आहेत. - इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग:
ही शाखा इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कम्युनिकेशन सिस्टमवर लक्ष केंद्रित करते. 5G तंत्रज्ञान, IoT (Internet of Things) आणिEmbedded Systems मध्ये या इंजिनीअर्सची गरज आहे. - मेकॅनिकल इंजिनीअरिंग:
ही इंजिनीअरिंगची सदाबहार शाखा आहे. ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रांमध्ये या इंजिनीअर्सची मागणी असते. - सिव्हिल इंजिनीअरिंग:
बांधकाम क्षेत्रात सिव्हिल इंजिनीअर्सची गरज नेहमीच असते. पायाभूत सुविधा विकास, जसे की रस्ते, पूल आणि इमारती यांच्या बांधकामात यांचा सहभाग असतो. - पर्यावरण इंजिनीअरिंग:
पर्यावरणाचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी या शाखेचे महत्त्व वाढत आहे. प्रदूषण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन आणि renewable energy (नवीकरणीय ऊर्जा) क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत.