बातम्या डाउनलोड

मला दैनिक पुण्यनगरी पेपर रोज पीडीएफ स्वरुपात डाउनलोड करायचा आहे, त्यासाठी लिंक आहे का?

5 उत्तरे
5 answers

मला दैनिक पुण्यनगरी पेपर रोज पीडीएफ स्वरुपात डाउनलोड करायचा आहे, त्यासाठी लिंक आहे का?

7
मी तुम्हाला टेलिग्रामच्या एका ग्रुप ची लिंक पाठवतो
त्या ग्रुप चे नाव Marathi Epaper आहे ,

जर तुमच्याकडे टेलिग्राम चे अकाउंट नसेल तर आताच ओपन करा ,
ह्या ग्रुप मध्ये तुम्हाला खालील वर्तमानपत्रांची  रोज pdf मिळतील

*Epapers in PDF*

*१) लोकसत्ता*
*२) लोकमत*
*३) सकाळ*
*४) महाराष्ट्र टाइम्स*
*५) दिव्य मराठी*
*६) The hindu*
*७) पुण्यनगरी*
*८) तरुण भारत*
*९) Times Of India*
*१०) सामना*
*११) पुढारी*
*१२) नोकरी संदर्भ*
*१३) युवा नोकरी संदर्भ*
*१४) दामाजी एक्स्प्रेस*
*१५) ऍग्रोवन*
*१६) स्वाभिमानी छावा*
*१७) लोकमत समाचार (हिंदी)*
*१८) लोकमत टाइम्स (इंग्लिश)*

*मग उशीर कशाला लवकर जॉईन व्हा टेलीग्राम ग्रुप*

Join 🔜
https://t.me/joinchat/AAAAAENkP-hhYlaAfIrHlQ

@epapers77

*सर्व जिल्ह्याचे वर्तमानपत्र मिळेल*

*तुमच्या सर्व WhatsApp ग्रुपमध्ये हा मेसेज पाठवा आणि लवकरात लवकर सर्वांना जॉईन करायला सांगा*
😃
Telegram app
Telegram app
Telegram app
Marathi Epaper
उत्तर लिहिले · 22/5/2018
कर्म · 0
3
पुण्यनगरी नाही तर तुम्ही पुढारी आणि लोकमत वाचू शकता PDF मध्ये, त्यासाठी Jio newspaper हे ॲप घ्या, पण लक्षात ठेवा की हे ॲप फक्त Jio च्या सिमला चालेल.
उत्तर लिहिले · 21/5/2018
कर्म · 10520
0

मला माफ करा, माझ्याकडे दैनिक पुण्यनगरी पेपर रोज पीडीएफ स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक नाही. तथापि, तुम्ही खालील प्रयत्न करू शकता:

  1. epunyanagari.com: punyanagari.com या वेबसाइटला भेट द्या. बहुतेक वर्तमानपत्रांचे संकेतस्थळ त्यांच्या वेबसाइटवर पीडीएफ आवृत्त्या देतात.
  2. न्यूजपेपर आर्काइव्ह (Newspaper archive): newsapaperarchive.com या वेबसाईटवर अनेक जुने न्युजपेपर उपलब्ध आहेत. तिथे तुम्हाला दैनिक पुण्यनगरी पेपर मिळू शकेल.
  3. टेलीग्राम चॅनेल: टेलीग्रामवर काही चॅनेल विविध वृत्तपत्रे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देतात. 'दैनिक पुण्यनगरी पीडीएफ' असे सर्च करून तुम्ही पाहू शकता.
  4. ई-पेपर ॲप्स: डेलीहंट (Dailyhunt) सारखे न्यूज ॲप्स वापरून पहा. काही ॲप्समध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात पेपर मिळू शकतात.

तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही पद्धतीने पेपर डाउनलोड करता आला तर ठीक आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 860

Related Questions

अजूनही सत्तेसाठी वाट्टेल ते पक्षप्रमुख करत असतील, तर ही महत्त्वाकांक्षा लोकशाही विघातकच ठरेल. काही नेत्यांच्या व मीडियाच्या बातम्या या वावड्या उठवत आहेत, याबद्दल आपली प्रतिक्रिया प्रकट करावी?
वृत्तपत्रातील बातम्या वगळता इतर कोणकोणत्या?
दरडी कोसळणे/ भूस्खलनाच्या घटना व त्यामुळे झालेली हानी या संदर्भातील बातम्या, कात्रणे, छायाचित्रे यांचा संग्रह कसा कराल?
ढाळजेतून बातम्या पसरत होण्याची शक्यता?
वृत्तपत्रातील बातम्यांव्यतिरिक्त इतर कोणत्या विषयांवर लेखन केले जाते? त्यातील मुलाखत लेखन करताना कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात?
भारतातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यासंबंधी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा समूह कोणता होता?
वृत्तपत्रे सुरू होण्याच्या आधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात असत?