3 उत्तरे
3
answers
आत्ता दारूची किंमत काय आहे?
4
Answer link
आत्ता दारूच्या किमती दूध, पाणी, चहा पेक्षा जास्त आहेत, पण जो दारू पितो तो किमतीचा विचार करत नाही आणि जो पित नाही त्याला काहीही घेणे देणे नसते. दारूच्या किमतीचे आपण नक्की कोणत्या category मध्ये मोडता?
2
Answer link
देशी दारू ५२ रु, ओसी १४० रु, मॅकडॉल रम १३० रु, व्हिस्की १६० रु, आर एस १८० रु, ब्लेंडर प्राईड २४० रु.