Topic icon

दारूची किंमत

4
आत्ता दारूच्या किमती दूध, पाणी, चहा पेक्षा जास्त आहेत, पण जो दारू पितो तो किमतीचा विचार करत नाही आणि जो पित नाही त्याला काहीही घेणे देणे नसते. दारूच्या किमतीचे आपण नक्की कोणत्या category मध्ये मोडता?
उत्तर लिहिले · 20/5/2018
कर्म · 2080