पेटीएम अर्थ केवायसी

माझे वय १८ पूर्ण होण्यासाठी ६ महिने कमी आहेत, तर मी पेटीएमचे KYC करू शकतो का?

2 उत्तरे
2 answers

माझे वय १८ पूर्ण होण्यासाठी ६ महिने कमी आहेत, तर मी पेटीएमचे KYC करू शकतो का?

1
हो तुमच्या कडे आधार कार्ड असेल तर
तुम्ही kyc करू शकता
कारण paytm चा असा काही नियम
नाही की तुमचे वय किती पाहिजे
उत्तर लिहिले · 20/5/2018
कर्म · 25725
0
१८ वर्षे पूर्ण होण्यासाठी ६ महिने बाकी असल्यास, तुम्ही Paytm KYC (Know Your Customer) करू शकत नाही. कारण Paytm KYC करण्यासाठी १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी, तुम्ही Paytm च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: Paytm Website
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980

Related Questions

50000 रुपये वार्षिक हप्ता दराने डीसीसी बँकेत किती कर्ज मिळेल?
क्रेडिट बी मधून ऑनलाईन लोन घेतलेले नाही, माझ्या नातेवाईकांनी घेतले आहे, परंतु त्यांचे आणि माझे जमत नाही. तरीही क्रेडिट बी वाले दर महिन्याला फोन करून त्रास देत आहेत, मी काय करावे?
ड्यूटीवर असताना मृत्यू झाल्यास काय मिळते?
मला 2.5 लाख रूपयांची गरज आहे. मला वाटतं भिशी लावावी, पण भिशी विषयी मला काही माहिती नाही.
भारताचे आयकर संदर्भात नवीन धोरण काय आहे?
मला गुंतवणूक करायची आहे, तर कशामध्ये गुंतवणूक करू?
बचत गटाला म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी काय करावे लागेल?