नोकरी पोलीस पदोन्नती

एक व्यक्ती आधी पोलीस निरीक्षक (पी.आय.) होता, आता RPI आहे म्हणजे काय आहे? पोलीस निरीक्षक यांच्या वरची पोस्ट आहे का ही?

2 उत्तरे
2 answers

एक व्यक्ती आधी पोलीस निरीक्षक (पी.आय.) होता, आता RPI आहे म्हणजे काय आहे? पोलीस निरीक्षक यांच्या वरची पोस्ट आहे का ही?

1
RPI हे पोलीस मुख्यालय करिता असतात, तर PI यांना कुठेही प्रभारी अधिकारी म्हणून नेमण्यात येते. बर्‍याच वेळा RPI हे पद रिक्त असल्याने PI यांना प्रभारी म्हणून नेमतात. तसेच RPI आणि PI ही एकच पोस्ट आहे, फरक फक्त वरील प्रमाणे आहे.
उत्तर लिहिले · 8/9/2019
कर्म · 4575
0

तुमच्या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे:

RPI म्हणजे ' reserve police inspector '

पोलीस निरीक्षक (PI) हे पदोन्नतीने किंवा थेट भरतीने पोलीस उपअधीक्षक (DySP) बनू शकतात. DySP reserve police inspector बनू शकतात. त्यामुळे reserve police inspector हे पद पोलीस निरीक्षकांच्या वरचे पद आहे.

RPI हे PI च्या वरचे पद आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5180

Related Questions

एसटीची नोकरी करू का नको?
एसटी कंट्रोल वाद्यांनी माझे हजेरी नाही लागली तर काय करावे काम करून सुद्धा?
वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यावर अन्याय करत असल्यास, महाराष्ट्र राज्यात काय करावे?
मी १२ वी नापास, वय ३५. तर मला सरकारी नोकरी मिळेल का?
मी नवीन ड्युटी शोधण्याच्या प्रयत्नात आहे?
अंगणवाडी सेविका पद भरती?
अंगणवाडी सेविका पद भरती किती किलोमीटर अंतर असावा?