उत्तर अभिप्राय
ॲप्स
तंत्रज्ञान
सगळे जण आपले स्वतःचे नाव उत्तर ॲपला का टाकत नाही? कृपया वरिष्ठांनी याबद्दल सर्वांना योग्य ते सूचित करावे.
2 उत्तरे
2
answers
सगळे जण आपले स्वतःचे नाव उत्तर ॲपला का टाकत नाही? कृपया वरिष्ठांनी याबद्दल सर्वांना योग्य ते सूचित करावे.
2
Answer link
उत्तर अँप मध्ये रजिस्ट्रेशन करताना सर्व जण हे स्वताचे नाव व इतर माहिती देतात.
या नंतर उत्तर अँप मधील प्रोफाइल मध्ये फोटो खाली जवळ नाव व तुमच्याविषयी असे दिसते.
प्रोफाइल फोटो बदलत असताना खाली ही माहिती बदलण्यास संधी दिली जाते, मला वाटते की तुम्ही केव्हाही स्वइच्छेने ही माहिती बदलावी, म्हणून तिथे असा बदल करण्याची संधी दिली आहे ...
आणि जर "नाव व इतर बदलू नये असं असत, तर तिथे तसा ऑप्शन च नसता ..."
उत्तर वर ज्या पद्धतीने नावाने एखाद्याला ओळखू शकतो, तसेच इतर ठराविक नावांनी ही ओळखू शकतो, त्यामुळे ही समस्या आहे असं तर वाटत नाही ...

0
Answer link
मला नक्की कशाबद्दल विचारत आहात हे स्पष्ट होत नाहीये. 'उत्तर ॲप' मध्ये नाव टाकण्याबद्दल तुमचा प्रश्न आहे, पण हे ॲप काय आहे आणि लोकं त्यात नावं का टाकत नाहीत, याबद्दल जास्त माहिती नाही.