शेअर बाजार अर्थशास्त्र

Strike Rate म्हणजे काय ?

क्रिकेट खेळात फलंदाज ज्या धावा काढतात त्यामध्ये स्ट्राईक रेट महत्त्वाचे आहे. जेंव्हा फलंदाज जितके चेंडू खेळतो, व जितक्या धावा काढतो त्यावर स्ट्राईक रेट अवलंबून असतो. समजा 100 चेंडूत 100 धावा काढल्या तर स्ट्राईक रेट 100 आहे असे समजावे. 50 चेंडूत 25 धावा काढल्या तर 50 चा स्ट्राईक रेट आहे.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

Strike Rate म्हणजे काय ?

Related Questions

स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय त्याची वैशिष्ट्ये?
शेअर मार्केट कुठे शिकावे?
शेअर ट्रेडिंगसाठी कोणता ॲप घ्यावा?
भारतीय भांडवल बाजाराच्या उद्याचे परिणाम विशद करा?
शेअर मार्केटचा उपयोग करून श्रीमंत कसे व्हावे ?
शेअर मार्केट मध्ये करियर आहे का?
तेजी म्हणजे काय? तेजीची कारणे कोणती?