विवाह संस्कृती शब्द

ची.सौ.का. या शब्दाचा अर्थ काय असतो?

4 उत्तरे
4 answers

ची.सौ.का. या शब्दाचा अर्थ काय असतो?

6
.


              "चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी"                


उत्तर लिहिले · 21/4/2018
कर्म · 85195
1
चिरंजीव सौभाग्यवती कांचन इत्यादी
उत्तर लिहिले · 21/4/2018
कर्म · 125
0

ची.सौ.का. या शब्दाचा अर्थ चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी असा होतो.

लग्नानंतर नववधू आपल्या नावासमोर 'ची.सौ.का.' हे अक्षर लिहिते, ज्याचा अर्थ ती नववधू आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि सौभाग्याची इच्छा करते.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5220

Related Questions

मराठा जातीची पुनर्वैवाह करण्यासाठी किती वर्षे वाट बघावी लागते?
मी माझ्या काकूच्या बहिणीच्या मुलीशी लग्न करू शकतो का?
विवाहासाठी मुलगी कशी शोधावी?
लग्न जमल्यास मुलीला कॉलवरती काय बोलावे, कोणत्या विषयांवर बोलावे?
ग्रामपंचायत मध्ये विवाह नोंदणी फी २५० पर्यंत आकारले जाऊ शकते का?
ग्रामपंचायत मध्ये विवाह नोंदणीसाठी फी किती घेतली जाते?
घाट माथ्यावर मराठा समाजातील कोणकोणत्या पोटकुळात विवाह होतात?