3 उत्तरे
3
answers
टॉयलेटला होत नाही?
0
Answer link
या बाबतीत तुम्ही डॉक्टरांना भेटा. ते तुम्हाला तपासून योग्य औषध देतील. जे औषध एका व्यक्तीला फायदेशीर ठरते तेच औषध दुसऱ्या व्यक्तीला फायदेशीर ठरतेच असे नाही.
0
Answer link
टॉयलेट न होणे मला पण त्रास होता पण मी जेव्हापासून पेट सफा औषध घेत आहे तेव्हापासून टॉयलेट रेग्युलर येते आणि अन्न पचन देखील होते.