स्पॅम ई-मेल तंत्रज्ञान

स्पॅम मेल का येतात?

2 उत्तरे
2 answers

स्पॅम मेल का येतात?

21
📖📚⚜
*GK जनरल नॉलेज ग्रुप*
⚜📚📖
_*9168390345*_
★_*रसुल खडकाळे*_★
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*JOIN GROUPS*
*1)🌹THE GREAT ISLAM🌹*
*2)📖GK जनरल नॉलेज📚*
*3)📰NEWS&UPDATES*
📚📖📚📖📚📖📚
*📧तुमच्या इमेलवर सारखे स्पॅम मेल्स कुठून व का येतात?*

*_GK जनरल नॉलेज ग्रुप_*

स्पॅम मेल्स हा दैनंदिन जीवनातला एक नको असलेला ताप! दर तासाला ३-४ स्पॅम मेल्स आपल्या इलेमच्या इनबॉक्समध्ये येऊन स्थिरावतात. बरं ते डिलीट मारून मारून देखील कंटाळा आलेला असतो, पण हे स्पॅम मेल्स काही कमी व्हायचं नाव घेत नाहीत. न बोलावलेल्या पाहुण्यांप्रमाणे त्यांचं येणं सुरूच असतं. बरं तुम्हाला माहित आहे का हे स्पॅम मेल्स नेमके येतात कुठून? त्यांना आपला इमेस अॅड्रेस कसा मिळतो? चला तर आज या स्पॅम मेल्स बद्दल सगळं गौडबंगाल जाणून घेऊया.

सर्वात प्रथम एक धक्कदायक गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे ती म्हणजे – इंटरनेटवर येणारे जवळपास ५० टक्के स्पॅम मेल्स हे इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमार्फत पाठविले जात असतात.

हे स्पॅम मेल्स म्हणजे ग्राहकासाठी असे अनावश्यक ई-मेल्स असतात जे या इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांकडून एकाचवेळी अनेक इंटरनेट ग्राहकांना पाठविले जातात.

एका संशोधनात हे देखील सिद्ध झालेलं आहे की, ५० टक्के स्पॅम मेल्स हे फिशिंग अटॅक्स आणि फसवणूक करणारे संदेश असतात आणि हे मेल्स इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या केवळ २० टक्के नेटवर्कसमधून येतात. यातील बहुतांश नेटवर्क भारत, व्हिएतनाम आणि ब्राझिल या देशांमध्ये कार्यरत आहे.

नायजेरियाचे ‘स्पेक्ट्रानेट’ हे इंटरनेटच्या नेटवर्कमधील गुन्ह्यांच्या यादीत सर्वात आघाडीवर आहे. या ISPच्या नियंत्रणात असणा-या ६० टक्के वेब अ‍ॅड्रेसमधून स्पॅम मेल्स पाठवले जातात.

एका निरीक्षणामध्ये असे आढळून आले आहे की,

बोगस घटनांमध्ये सहभागी असणाऱ्या नेटवर्कस मार्फत पाठवल्या जाणाऱ्या मेल्सद्वारे, ग्राहकांना एका खास पद्धतीनं आपल्या जाळ्यात अडकवण्याचं प्रमाण सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ करत आहेत. अशा प्रकारचे फिशिंगचे अटॅक्सचे प्रकार जास्त करून अमेरिकेतील ISPमधूनच केले जातात. त्याचं कारण हे आहे की या ‘स्पॅमर्स’गटाला आशियातील ISPसुद्धा सोयीच्या असतात. अनेक सायबर गुन्हेगार लोकांच्या आय-पी अ‍ॅड्रेसचं हॅक करून किंवा कॉम्प्यूटर दुसऱ्या कॉर्पोरेट नेटवर्कला जोडून स्पॅम आणि खोटे, बोगस संदेश पाठवले जातात.

स्पॅम मेल्सद्वारे केले जाणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर सिक्युरिटीने नेटवर्कवर कंट्रोल ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे, कारण या सगळ्याचं मूळ हेच आहे. हॉलंडमधील एका संशोधकाने हे सिद्ध करून दाखवलं होतं की प्रकरणांमध्ये ISPला स्पॅम आणि फिशिंगसारखे धोके वाढविण्यात नेटवर्कसचीचं जास्त मदत होते.

स्पॅम मेल्सच्या फासामध्ये अडकायचे नसेल तर सर्वप्रथम ग्राहकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. कोणताही मेल आल्यास त्यातील मजकूराला बळी न पडता कामा नये. बऱ्याच स्पॅम मेल्स मध्ये ग्राहकांना फसवणारी आमिषे दाखवली जातात. त्यांपासून दूर राहणेच आपल्या हिताचे आहे.
👍👆 *_वरील माहिती आपणांस आवडल्यास किंवा फायद्याची वाटल्यास शेअर करायला विसरू नका!_*
👌🏼👌🏼📍👌🏼👌🏼📍👌🏼👌🏼
📖📚📖📚📖📚📖📚
*_GK जनरल नॉलेज ग्रुप*_
★+919168390345★
💠_*रसुल खडकाळे*_💠
🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
*ग्रुप में शामिल होने के लिये आपका *FULL NAME&FULL ADRESS*
📞 *9168390345*
👆🏻☝🏻👆🏻☝🏻👆🏻☝🏻
_*इस नंबर पर भेजें मेरा नंबर भी सेव करें।जब तक मेरा नंबर आपके पास SAVE रहेगा आपको मेसेज मिलते रहेंगे।नंबर delete हुआ तो मेसेज मिलना बंद हो जायेंगे।*_ *याद रहे जो अपने बारे में पुरी जानकारी भेजेगा सिर्फ उसी को ग्रुप में ऍड किया जायेगा*
📖🌷🌹📚🌹🌷🌹🌷📚🌹🌷 —

उत्तर लिहिले · 5/4/2018
कर्म · 569245
0
स्पॅम मेल (Spam mail) येण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:
  • ईमेल ॲड्रेस गोळा करणे: स्पॅमर (spammer) विविध मार्गांनी ईमेल ॲड्रेस गोळा करतात. जसे की, वेबसाईट (website) वरून, सोशल मीडिया (social media) साईटवरून किंवा डेटाबेस (database) मधून.
  • खरेदी केलेले ईमेल लिस्ट: काही कंपन्या ईमेल ॲड्रेसची लिस्ट (list) विकत घेतात आणि ह्या लिस्ट स्पॅमरला विकल्या जातात.
  • व्हायरस (virus) आणि मालवेअर (malware): तुमच्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस किंवा मालवेअर असल्यास, ते तुमच्या ईमेल ॲड्रेसचा वापर स्पॅम मेल पाठवण्यासाठी करू शकतात.
  • वेबसाईटवर नोंदणी: तुम्ही काही वेबसाईटवर नोंदणी करता, तेव्हा तुमचा ईमेल ॲड्रेस त्यांच्या डेटाबेसमध्ये जमा होतो, आणि त्या डेटाबेसचा वापर स्पॅम पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो.
  • पुरस्कार योजना आणि जाहिरात: अनेक वेळा आकर्षक बक्षीस योजनांच्या नावाखाली लोकांकडून ईमेल ॲड्रेस घेतले जातात, ज्यामुळे स्पॅम वाढू शकतो.

स्पॅम मेल टाळण्यासाठी काही उपाय:
  • ॲন্টি-स्पॅम फिल्टर (anti-spam filter) वापरा.
  • संदिग्ध ईमेल उघडू नका.
  • वैयक्तिक माहिती विचारणाऱ्या ईमेलला प्रतिसाद देऊ नका.
  • सार्वजनिक ठिकाणी ईमेल ॲड्रेस देणे टाळा.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1440

Related Questions

Raterhub.com कडून मला रेफरल ट्रॅफिक आले आहे. Raterhub काय आहे? ज्या वेळेस ते तपासत होते, तेव्हा माझ्या वेबसाइटवर मी 'nofollow' टॅग example.in (competitor) ला लावली होती. जेव्हा त्यांनी हे सर्व बघितले असेल की example.in माझे तर नाही, कारण example.in खूप स्पॅम वेबसाइट आहे.
वाक्याचे गुण उदाहरणासह कसे स्पष्ट कराल?
मला +911725357097 या नंबरवरून एक कॉल आला आणि फक्त 'थँक यू' म्हणून कट झाला, आणि अजूनही +912242894312 या नंबरवरून कॉल येत आहे. मी ब्लॉक केलेला आहे तरीही स्पॅममध्ये येत आहे. पण पहिला कॉल मी रिसीव्ह केला, काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना?
"Please contact me ASAP" असा मेसेज येत आहे. तो बंद करण्यासाठी उपाय सांगा?
डतदझ घखटममयर ...................... ते?
खाझडदगजगजख ठधखधखदखदख ?
How to stop unwanted emails?