व्यवसाय मुंबई विपणन

मी कोचिंग क्लास उघडत आहे मुंबई मध्ये, तर मला त्या क्लास साठी नाव सुचवा. ते नाव इंग्रजी मध्ये पाहिजे आहे. कृपया मला क्लास साठी नाव सुचवा?

3 उत्तरे
3 answers

मी कोचिंग क्लास उघडत आहे मुंबई मध्ये, तर मला त्या क्लास साठी नाव सुचवा. ते नाव इंग्रजी मध्ये पाहिजे आहे. कृपया मला क्लास साठी नाव सुचवा?

2
कोचिंग क्लासेस साठी मराठी किंवा हिंदी ,इंग्रजी नाव दिले तरी काही अडचण नाही,तुम्ही विद्यार्थ्यांना कसे शिकवणार हे महत्वाचे आहे.

मी स्थापन केलेल्या क्लासेस च नाव सुचवू इच्छितो.
"जिजाऊ कोचिंग क्लासेस"

(ज्या जिजाऊ ने अष्टपैलू छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे घडवले त्यांचा आदर्श ठेऊन आपण शिकवण्याचे कार्य करू शकतो.)


परंतु तुम्हांला योग्य वाटेल असं नाव पुढील नावामधून  निवडू शकता.

●Unique ,

●vertex,

●wel-done,

●pinacal,

●good will,

●bright future,

●super 30,

●ambition,

●Gurukul ,

किंवा

●" परिसस्पर्श"
उत्तर लिहिले · 6/4/2018
कर्म · 123540
1
रिलायबल कोचिंग क्लासेस अस तुम्ही तुमच्या क्लासचं नाव ठेवा.
उत्तर लिहिले · 5/4/2018
कर्म · 1105
0
तुमच्या मुंबईतील कोचिंग क्लाससाठी काही इंग्रजी नावे खालीलप्रमाणे:
  • The Achievers' Hub
  • Apex Academy
  • Brilliant Minds Institute
  • The Learning Edge
  • Zenith Coaching
  • Scholars' Den
  • Future Focus Academy
  • Pinnacle Prep
  • The Knowledge Key
  • Vanguard Institute
तुम्ही तुमच्या क्लासच्या विषयांनुसार किंवा तुमच्या दृष्टीनुसार नावे निवडू शकता.
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980

Related Questions

ब्रँड म्हणजे काय?
ग्रामीण विपनानातील भवित्व्य आनी ग्रामीण बाजारपेठ्ची सद्यस्थिति सांग?
विपणनाची व्याख्या द्या. विपणनाचे विविध घटकांच्या दृष्टिकोनातून असणारे महत्त्व स्पष्ट करा?
विपणनाची व्याख्या द्या?
ग्रामीण विपणनातील भविष्य आणि ग्रामीण बाजारपेठेची सद्यस्थिती सांगा?
विपणनाची व्याख्या द्या. विपणनाचे घटकांचा दृष्टिकोनतून असणारे महत्त्व स्पष्ट करा?
व्यावसायिक बॅनर (जाहिरातीसाठी) संवाद माहिती?