भूगोल जिल्हा जिल्हे

महाराष्ट्रातील जिल्हे कोणते आहेत?

3 उत्तरे
3 answers

महाराष्ट्रातील जिल्हे कोणते आहेत?

7
*एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी.*

अग कमला उठ पाय धु , रस ,भजे ,चहा बनव.

*अ*:- अकोला, अमरावती,औरंगाबाद,अहमदनगर
*ग*:-गङचिरोलि, गोंदिया
*क*:- कोल्हापूर
*म*:- मुंबई
*ला*:- लातूर
*उ*:- उस्मानाबाद
*ठ*:- ठाणे
*पा*:- पालघर, पुणे, परभणी
*य*:- यवतमाळ
*धु* :- धुळे
*र*:- रायगड, रत्नागिरी
*स*:- सांगलि, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग
*भ*:- भंङारा
*जे*:- जळगाव, जालना
*च*:- चंद्रपूर
*हा*:- हिंगोली
*ब*:- बिड, बुलढाणा
*न*:- नांदेड, नागपूर, नाशिक,नंदुरबाद
*व*:- वर्धा, वाशिम
उत्तर लिहिले · 22/3/2018
कर्म · 8750
3
महाराष्ट्रातील ऐकुन जिल्हे ३६ आहेत ते पुढील प्रमाने

अकोला
अमरावती

अहमदनगर

उस्मानाबाद

औरंगाबाद

कोल्हापूर

गडचिरोली

गोंदिया

चंद्रपूर

जळगाव

जालना

ठाणे

धुळे

नंदुरबार

नागपूर

नांदेड

नाशिक

परभणी

पालघर

पुणे

बीड

बुलढाणा

भंडारा

मुंबई उपनगर
मुंबई
यवतमाळ

रत्‍नागिरी

रायगड

लातूर

वर्धा

वाशीम

सांगली

सातारा

सिंधुदुर्ग

सोलापूर

हिंगोली
उत्तर लिहिले · 22/3/2018
कर्म · 5145
0
महाराष्ट्रामध्ये एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:

उत्तर महाराष्ट्र:

  • धुळे
  • जळगाव
  • नंदुरबार

विदर्भ:

  • अकोला
  • अमरावती
  • भंडारा
  • बुलढाणा
  • चंद्रपूर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • नागपूर
  • वर्धा
  • वाशिम
  • यवतमाळ

मराठवाडा:

  • औरंगाबाद
  • बीड
  • हिंगोली
  • जालना
  • लातूर
  • नांदेड
  • उस्मानाबाद
  • परभणी

पश्चिम महाराष्ट्र:

  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • सातारा
  • सोलापूर

कोकण:

  • मुंबई शहर
  • मुंबई उपनगर
  • रायगड
  • रत्नागिरी
  • सिंधुदुर्ग
  • ठाणे
  • पालघर

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5060

Related Questions

भारताच्या शेजारील देश?
नंदूरबार जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
भारतका छोटा राज्या कौनसा है?
सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभला आहे?
महाराष्ट्राला किती लांब समुद्रकिनारा लाभला आहे?
भारतामध्ये किती किल्ले आहेत?