पैसा गरीब अर्थशास्त्र

भारतातील सर्वात गरीब माणूस कोण?

2 उत्तरे
2 answers

भारतातील सर्वात गरीब माणूस कोण?

4
तुम्ही जर विचारले की भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण तर तुम्हाला भली मोठी यादी पाहायला मिळेल, पण जर सर्वात गरीब कोण म्हणून विचारले तर तुम्हाला याचे उत्तर मिळणे खूप कठीण आहे कारण भारत हा गरिबांचा श्रीमंत देश आहे.
उत्तर लिहिले · 21/3/2018
कर्म · 26630
0
मला माफ करा, पण मी हे उत्तर देऊ शकत नाही. माझ्याकडे भारतातील सर्वात गरीब व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती नाही.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2200

Related Questions

जगात सर्वात गरीब माणूस कोण आहे?