4 उत्तरे
4
answers
जसे MLA, MP, वगैरे शब्दांचे राजकारणातील फुल फॉर्म सांगा?
1
Answer link
MLA म्हणजे Member of Legislative Assembly म्हणजे आमदार असे होते आणि MP म्हणजे Member of Parliament म्हणजे खासदार असे होते.
0
Answer link
राजकारणातील काही महत्वाच्या पदांचे फुल फॉर्म खालीलप्रमाणे:
- MLA: Member of Legislative Assembly (विधानसभा सदस्य)
- MP: Member of Parliament (संसद सदस्य)
- MLC: Member of the Legislative Council (विधान परिषद सदस्य)
- corporator : Member of Municipal Corporation (महानगरपालिका सदस्य)