2 उत्तरे
2 answers

उत्तर काय आहे ?

5
उत्तर हि एक दिशा आहे.☺ 
 आता तुम्ही हे पण म्हणू शकता कि उत्तर एक अँप पण आहे.😊 एका मराठी माणसाने बनवलेलं. 
 खास मराठी लोकांसाठी.  महाराष्ट्राच्या लोकांचे प्रश्न एकमेकांच्या साह्याने सोडवण्यासाठी केलेला एक अट्टहास. 
 महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान असणाऱ्या प्रत्येक मराठी मावळ्यासाठी ।। 

🚩🚩जय भवानी जय शिवाजी । 🚩🚩
उत्तर लिहिले · 7/3/2018
कर्म · 17515
0

तुम्ही काय विचारत आहात हे स्पष्ट नसल्यामुळे मी निश्चित उत्तर देऊ शकत नाही. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा जेणेकरून मी तुम्हाला योग्य माहिती देऊ शकेन.

उदाहरणार्थ, तुम्ही खालील प्रश्न विचारू शकता:

  • तुम्ही कोणत्या गणिताच्या समीकरणाबद्दल (equation) बोलत आहात?
  • तुम्ही कोणत्या विशिष्ट विषयाबद्दल माहिती शोधत आहात?
  • तुम्ही कोणत्या घटनेबद्दल (event) विचारत आहात?

तुमचा प्रश्न स्पष्ट झाल्यावर, मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5080

Related Questions

उत्तर का आहे?
प्रश्नाचे उत्तर काय आहे?
उत्तर काय आहे ?
उत्तर काय आहे?
उत्तर काय आहे?
uttar Kai aahe?
उत्तर काय आहे ?