3 उत्तरे
3
answers
पासवर्डला मराठीत काय म्हणतात?
6
Answer link
"जागो मोहन प्यारे" मराठी मालिकेत मोहन ने सांगितले होते ना.....☺️😊😊
पासवर्ड ला मराठीत "परवलीचा शब्द" असे म्हणतात.
पासवर्ड ला मराठीत "परवलीचा शब्द" असे म्हणतात.
0
Answer link
पासवर्डला मराठीमध्ये "गुप्तशब्द" किंवा "पारशब्द" म्हणतात.
उदाहरण:
- तुम्ही तुमचा गुप्तशब्द कोणालाही सांगू नका.
- नवीन पारशब्द तयार करा.
टीप: काहीजण याला ‘कूटशब्द’ असेही म्हणतात.