3 उत्तरे
3
answers
भारताचे क्षेत्रफळ किती आणि महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती?
18
Answer link
भारत हा जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7 वा सगळ्यात मोठा देश आहे
भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौ.कि.मी इतके आहे भारताची एकूण लोकसंख्या जुलै 2017 प्रमाणे 1,28,19,35,911 इतकी अफाट आहे
महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3.08 लाख चौरस. किमी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 11,23,72,792 एवढी आहे ही लोकसंख्या 378 शहरे व 41000 हून जास्त गावांत वितरित आहे.....

5
Answer link
भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो.
आणि
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३०७,७१३ चौरस किमी आहे...
धन्यवाद...!
(कृपया मराठी कीबोर्डचा वापर करा... प्रश्न आणि उत्तरे मराठीत द्या...)

0
Answer link
भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे.
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे.