3 उत्तरे
3
answers
Random या शब्दाचा मराठीत अर्थ काय होतो?
3
Answer link
Random चा मराठीत अर्थ "काही न ठरवता" असा होतो. I randomly picked one ball and that ball happened to be of red colour. मी एक चेंडू काही न ठरवता उचलला आणि तो चेंडू लाल रंगाचा निघाला. (मी "लाल रंगाचाच चेंडू उचलायचा असे न ठरवता (कोणतातरी एक) चेंडू उचलूनही चेंडू लाल रंगाचाच उचलला गेला.).
0
Answer link
Random या शब्दाचा मराठीत अर्थ यादृच्छिक किंवा अनियमित असा होतो.
याचा अर्थ असा आहे की कोणतीही गोष्ट निश्चित ध्येयाशिवाय किंवा पद्धतीशिवाय निवडली गेली आहे.
उदाहरणार्थ:
- यादृच्छिक निवड (random selection)
- अनियमित क्रम (random order)