सामान्य ज्ञान शहरांची नावे

उस्मानाबादचे नवीन नाव काय आहे?

2 उत्तरे
2 answers

उस्मानाबादचे नवीन नाव काय आहे?

2
●उस्मानाबाद चे पूर्वीचे नाव धाराशिव होते.

●उस्मानाबाद शहराच्या जवळच आठ किलोमीटर अंतरावर 'धाराशिव’ नावाची जैन लेणी आहेत. 
या वरून धाराशिव म्हटले जायचे.
उत्तर लिहिले · 17/2/2018
कर्म · 123540
0

उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव धाराशिव असे आहे.

महाराष्ट्र शासनाने उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्याची अधिसूचना जारी केली आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

औरंगाबाद हे नाव का पडले आहे?
मुंबईला बृहन्मुंबई असे का म्हणतात?
पेकिंग कोणत्या शहराचे जुने नाव आहे?
देवगिरीचे नवीन नाव काय?
परभणीचे जुने नाव काय आहे?