भूगोल सामान्य ज्ञान महाराष्ट्राचा इतिहास

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा कितवा नंबर लागतो?

2 उत्तरे
2 answers

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा कितवा नंबर लागतो?

5
⛳ महाराष्ट्र ⛳

महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. 
नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. चीन व मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. विस्तार ११८.८०९ चौरस मैल (३,०७७१० चौरस किमी) असून, तो पश्चिम आणि कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली भारतीय राज्यांना अरबी समुद्र लागून आहे.

👇
.
⛳महाराष्ट्रविषयी माहिती⛳



उत्तर लिहिले · 9/2/2018
कर्म · 28530
0

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा भारतात तिसरा क्रमांक लागतो.

पहिला क्रमांक राजस्थान (Rajasthan) आणि दुसरा मध्यप्रदेश (Madhya Pradesh) राज्याचा आहे.

(स्रोत: विकिपीडिया)

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1820

Related Questions

जगातील सर्वात लहान माणूस किंवा स्त्री कोण आहे?
जगात सर्वात जास्त उंच माणूस कोण?
जगातील सर्वात चांगली भाषा कोणती?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील. सर्वात मोठा जिल्हा कोणता?
भारतात किती तालुके?
राम चा उलट काय होतो?
या जगात सर्वात मोठे काय आहे?