3 उत्तरे
3 answers

टेबल ला मराठीत काय म्हणतात?

3
table या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ मेज असा आहे, तसेच हा शब्द नाम श्रेणीत गणला जातो.
उत्तर लिहिले · 3/2/2018
कर्म · 1390
1
टेबल ला मराठी मध्ये सारणी असे म्हणतात।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।

किंवा टेबल ला तक्ता असे ही म्हणतात।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।
उत्तर लिहिले · 2/2/2018
कर्म · 13390
0

टेबलला मराठीमध्ये टेबल किंवा मेज म्हणतात.

टेबल हा शब्द इंग्रजीमधून जसाच्या तसा मराठीमध्ये वापरला जातो.

मेज हा शब्द देखील सामान्यपणे वापरला जातो आणि तोTable साठी मराठी शब्द आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5220

Related Questions

खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
Slogan - पोषवाक्य टिपा लिहा?
उदाहरण द्या 1. स्वयंपूर्ण?
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे?
How many districts in Maharashtra?
भारतीय स्टेट बँक स्थापना दिवस कधी साजरा करतात?
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन कधी असतो?