4 उत्तरे
4
answers
माझी जात लिंगायत आहे पण ही जात कोणत्या प्रवर्गात मोडते हे माहीत नाही.
11
Answer link
मी कृपा करून लिंगायत वेगळा धर्म आहे असं सांगून हिंदू धर्मात अजून फूट पाडू नका. महात्मा बसेश्वर यांनी १२ शतकात लिंगायत पंथाची स्थापना केली. लिंगायत हे शिव उपासक आहेत. लिंगायत वेद मानत नाहीत. जातीभेद मनात नाहीत( पण विविध जाती लिंगायत समाजात आहेत). हिंदू असण्यासाठी तुम्ही वेद मानले पाहिजेत गीता पठण केले पाहिजे कुठल्या देवालाच पुजले पाहिजे ( किंवा देव मानले पाहिजेत) असे निर्बंध नाहीत. मुळात हिंदू धर्माची मांडणी इतर धर्मांसारखी नाही. अनेक पंथ अनेक विचार हिंदु धर्मात असू शकतात.
भारतीय घटना अल्पसंख्याकांना विशेष अधिकार देते म्हणून अनेक घटक या गोष्टीचा फायदा घेऊ पहातात. काही वर्षांपूर्वी आपला शिवधर्म आहे अशी मागणी काही तुरळक मराठा नेत्यांनी केली होती याच हेच कारण आहे.
आणि छुप्या रीतीने जाती धर्माचे राजकारण करणारे याचा फायदा उठवतात.
त्यामुळे तुम्ही लिंगायत हिंदू आहात आणि बऱ्याच पोटजाती ओबीसी (तेली , माळी, गुरव, कुंभार, वाणी, तांबोळी इ) या प्रवर्गात मोडतात. तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता.

9
Answer link
लिंगायत हा परिपूर्ण स्वतंत्र धर्म आहे...लिंगायत जैन , बौद्ध शीख ख्रिश्चन या प्रमाणे स्वतंत्र धर्म आहे... लिंगायत ही एक वैशिष्टयपूर्ण इष्टलिंग संस्कृती आणि समाज व्यवस्था आहे...
लिंगायत समाज हा काही पूर्वी पासून ओबीसी प्रवर्गात मोडला जातो... परंतु त्यातील काही पोटजाती अजुन ओबीसी प्रवर्गात मोडल्या गेल्या नाहीत... यासाठी लिंगायत धर्माचे काही मुख्य प्रवक्ते यांनी शासनाकडे अपील देखील केले आहे... शिक्षणासाठी आणि अल्पसंख्यांक समाज म्हणून लिंगायत समाजास ओबीसी प्रवर्गात घेण्याची मागणी केली गेली आहे...

0
Answer link
तुम्ही लिंगायत आहात आणि तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की तुमची जात कोणत्या प्रवर्गात येते, तर या संदर्भात माहिती खालीलप्रमाणे:
- लिंगायत ही एक स्वतंत्र जात आहे.
- महाराष्ट्र शासनाने लिंगायत समाजाला इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गात समाविष्ट केले आहे.
- परंतु, काही लिंगायत लोक स्वतःला SC/ST किंवा खुल्या प्रवर्गात असल्याचा दावा करतात.
- तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडता हे निश्चित करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जात प्रमाणपत्राची तपासणी करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की जात आणि प्रवर्ग हे गुंतागुंतीचे विषय आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेणे उचित राहील.