5 उत्तरे
5
answers
दशक म्हणजे किती?
1
Answer link
प्रश्नातच उत्तर आहे संस्कृत भाषेत १० ला दश असा उल्लेख आहे. म्हणजे दहा वेळेस एक.शब्दाची फोड करून पाहू .
दश + एक = दशक (१+१+१+१+१+१+१+१+१+१=१०)
/किंवा
१० वर्षाच्या कालावधीस दशक असे म्हणतात.
दश + एक = दशक (१+१+१+१+१+१+१+१+१+१=१०)
/किंवा
१० वर्षाच्या कालावधीस दशक असे म्हणतात.