राजकारण
महाराष्ट्रातील राजकारण
विधानसभा
महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्रातील विधान सभेची सदस्यसंख्या किती आहे?
4 उत्तरे
4
answers
महाराष्ट्रातील विधान सभेची सदस्यसंख्या किती आहे?
2
Answer link
महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.
0
Answer link
महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्यसंख्या 288 आहे.
(संदर्भ: महाराष्ट्र राज्याचा राजपत्र (History and Culture of Maharashtra State Part IV))