बातम्या कायदा आणि सुव्यवस्था सामाजिक अशांतता

औरंगाबाद मध्ये सध्या दंगलीचे वातावरण का आहे?

3 उत्तरे
3 answers

औरंगाबाद मध्ये सध्या दंगलीचे वातावरण का आहे?

27
🔴 भिमा कोरेगांव का घडले ??🔴

✅प्रत्येक मराठा बांघवांनी त्या ५०० महार वीरांना का वंदन करावं ??
✅खरा ईतिहास काय आहे ?
✅ आपले खरे शत्रू कोन ?
खोटा ईतिहास खुप वाचलात आता........
   सत्य वाचा अणि विचार करा ..
-------------------------------🙄
नगर रोड वरील भिमाकोरे गावा पासुन ७की .मी वर
" वढु " गांव आहे.......

येथेच

"छ.संभाजी महाराज" यांचा कपटनितीने  खुन झाला व त्यांच्या देहाचे तुकडे ह्या गावात फेकण्यात आले व सांगितले गेले कि जर कोणी हे गोळा केले तर त्याचे "शीर" कलम केले जाईल......
भयानक, थरकाप ऊडवणारी स्मशान शांतता.......
आपल्या राजाची अशी दशा पाहुन एकही

"""मराठा""""

पुढे आला नाही. पण एका

""पहिलवानाला""

'ही बातमी समजली
आभाळ फाटलं होतं!
त्यातही तो धाडस
करतो सर्व "तुकडे" जमा करुन स्वत:च्या घरी आणुन "शिंप्याला" हातपाय पडुन ते जोडण्यासाठी तयार करतो,  आपला राजा आहे त्यास असं.......
नाही सोडू शकत आपण.....
तो शिंपी ते तुकडे शिवतो पहिलवानाचं धाडस पाहुन
त्याचे " नातलग " ही मदतीला येतात असे ६२ जन जमा होतात....
आणि त्या पहिलवानाच्या "अंगणात" "छ.संभाजी राजेंना अग्निदान स्वत: तो पहिलवान देतो....."

त्या पहिलवानाचे नाव होते

"'""' गणपत महार """"
"""" जय भिमवाला """"

'''होय एका महाराने छ.संभाजी राजेंना "अग्नि" दिली.
आज ही संभाजी राजेंची "समाधी"
ही """ महार वाडयात """ आहे....

ही बातमी मोगल व भटांना समजताच " गणपत "
महार आणि बाकी मंडळीचे "शीर कलम" केलं गेलं व महार जाती ने दिवसा "बाहेर पडण्यास बंदी घातली गेली....."

"कमरेला झाडू आणि गळ्यात मडके" अडकवविण्याची  "शिक्षा भटांनी" सुनावली.
पुढे ही बातमी पुण्यामध्ये सर्वत्र  पसरली, लोक ह्या
"""""गणपत""""
ला वंदन करु लागले. महाराचा देव झाला म्हणुन "भट" चिडले.

इंग्रज भारतात आले त्यांना पुण्यामध्ये शिरणे शक्य होत नव्हते. पेशवाईच्या विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते. हे
सर्व एक तरुण पहात होता,  त्याचं नाव ""सिध्दटेक महार"" होतं.

तो इंग्रजां सोबत "करार करतो" तुम्हाला हे राज्य आम्ही मिळवून देतो पण
तुम्ही "आम्हाला मडके आणि झाडू पासून मुक्त" करा. सन्मानाने जगण्याचा आधिकार द्या .
इंग्रज त्याची अट मान्य करतात.
हाच सिद्धटेक ५०० महार सोबत वढु येथील "संभाजी राजेंच्या समाधीवर जाऊन दर्शन"" घेताे आणि म्हणतो राजे!!!!!!!!!!!

"आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास
निघालो आहोत शक्ती द्या  आशिर्वाद द्या. असे म्हणून ह्या

"""५०० महारांनी"""
"""२५००० पेशव्यांना"""
संपवून टाकले......

तो दिवस होता """१जानेवारी म्हणुन
हा "शौर्य दिन म्हणून "" पाळला जातो, साजरा करण्यात येतो....

"""आपल्या लोकांना इतिहासाची माहिती नसणे"""
हेच त्यांच्या समस्यांचे एक "प्रमुख कारण" आहे...

- यासाठी हा इतिहास सर्वांना पाठवून जागृत करा.
फक्त likes नाही share kara !!
🔲बुद्धा नंतर "धम्म"नाही ।

⚪अशोका नंतर "सम्राट"नाही।

🔲तुकोबा नंतर " जगतगुरु " नाही ।

⚪जिजाऊ नंतर '" संस्कार " नाही ।

🔲शिवबा नंतर " छत्रपती " नाही ।

⚪शंभुराजे नंतर " आचरण " नाही

🔲वाल्ह्या नंतर " परिवर्तन " नाही ।

🔲पुंडलिका नंतर " सेवा " नाही ।
🔲अहिल्या नंतर "शासक" नाही
⚪जोतिबा नंतर " सत्यशोधक " नाही

🔲सावित्री नंतर " शिक्षण " नाही ।

⚪जिवाजी नंतर " रक्षण " नाही ।

🔲मावळ्या नंतर " मरण " नाही ।

🔲बाबासाहेबा नंतर " संविधान " नाही

⚪राजश्री शाहूनंतर " आरक्षण " नाही ।

🔲आण्णा नंतर " लोकशाहीर " नाही ।

⚪गाडगे बाबा नंतर " लोकजागर " नाही ।

🔲तुकडोजी नंतर "ग्रामगीता" नाही।

माणसा हा जन्म पुन्हा नाही,
बुध्दी चा वापर करं,
धर्माच्या नावावर अधर्म खपवून घेवू नको.

💐 अण्णाभाऊ साठेंनी गुरु मानलं बाबासाहेबांना......

💐बाबासाहेबांनी गुरु मानलं राष्ट्रपिता म.फुलेंना/(बुध्द,कबिरांना)............

💐म.फुलेंनी गुरु मानलं छञपती शिवाजी महाराजांना...........

💐शिवरायांनी गुरु मानलं राष्ट्रसंत तुकाराम महाराजांना..............

💐तुकरामांनी गुरु मानलं तथागत गौतम बुद्धांना................

💐💐💐💐💐💐💐💐💐जातीच्या नावावर आज आपण या तमाम महापुरुषांना वाटून घेतलं आहे.सम्राट अशोकाची जात धनगर, बाबासाहेबांची जात महार आणि म.फुलेंची माळी पण बाबासाहेबांनी म.फुलेंना त्यांची जात न पाहता गुरु मानलं.
शिवाजी महाराज मराठा होते तरी त्यांनी तुकाराम महाराजांची जात न बघता त्यांना गुरु मानलं.........
तुकाराम महाराजांचा तथागत गौतम बुद्धांशी काहीच संबध नव्हता तरी त्यांनी बुद्धांना गुरू मानलं......

या महापुरुषांना राजकारण करणा-या राजकारण्यांनी  विशिष्ठ धर्माच्या बेडीत अडकविलं आहे.........
पण एक गोष्ट लक्षात घ्या या महापुरुषांनी आपापसात कधी जातीवाद नाही केला. मग त्यांच्या नावावर जातिवाद करणारे हे मुर्ख राजकारणी कोण.......?
आपल्या मध्ये धार्मिक तेढ निर्माण करणा-या नेत्यांच्या भाषणांना बळी पडू नका........
सावधान!!!!!!
🙏🙏🙏Jay Bharat
उत्तर लिहिले · 2/1/2018
कर्म · 11195
4
भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचे पडसाद थोड्या प्रमाणात औरंगाबाद येथेही उमटले होते, परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे, तरीही तणावपूर्ण स्थिती आहे, सर्व व्यापारी संस्था सुरक्षेच्या कारणामुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत. सर्वत्र पोलीस बंदोबस्त आहे.
उत्तर लिहिले · 2/1/2018
कर्म · 210095
0
मी तुमच्या प्रश्नाची नोंद घेतली आहे, परंतु माझ्याकडे सध्या औरंगाबादमधील दंगलीच्या वातावरणाबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ही माहिती उपलब्ध झाल्यावर मी तुम्हाला नक्की सांगेन.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1200