मनोरंजन
कोडी
तीन जण वाढायला आणि बारा जण जेवायला या कोड्याचं उत्तर काय आहे ?
मूळ प्रश्न: 3 जण वाढायला आणि 12 जण जेवायला!! सांगा काय आहे?
घड्याळ, 3 जण म्हणजे तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा
12 जण म्हणजे 1 ते 12 घड्याळात असणाऱ्या संख्या
12 जण म्हणजे 1 ते 12 घड्याळात असणाऱ्या संख्या
1 उत्तर
1
answers