3 उत्तरे
3
answers
3 जण वाढायला आणि 12 जण जेवायला!! सांगा काय आहे?
2
Answer link
घड्याळ, 3 जण म्हणजे तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा
12 जण म्हणजे 1 ते 12 घड्याळात असणाऱ्या संख्या
12 जण म्हणजे 1 ते 12 घड्याळात असणाऱ्या संख्या
0
Answer link
घड्याळ उत्तर आहे तीन काटे व बारा अंक आहेत. तीन काटे फिरतात व बारा जण गोलाकार बसलेले आहेत.
0
Answer link
तुमचा प्रश्न एक मजेदार कोडे आहे! याचे उत्तर आहे:
उत्तर: लिंबू सरबत
स्पष्टीकरण: 3 जण वाढायला (3 चमचे साखर) आणि 12 जण जेवायला (12 लिंबाचे थेंब).