भूगोल सामान्य ज्ञान वाळवंट

खालीलपैकी सर्वात लहान वाळवंट कोणते?

2 उत्तरे
2 answers

खालीलपैकी सर्वात लहान वाळवंट कोणते?

3
  कलाहारी हे वाळवंट सर्वात लहान वाळवंट आहे..
  कलाहारी वाळवंट हे दक्षिण आफ्रिका खंडातील वाळवंट आहे. ९ लाख वर्ग कि.मी. पसरलेल्या ह्या वाळवंटाने बोत्स्वाना देशाचा बराचसा, तर नामिबिया व दक्षिण आफ्रिका देशांचा काही भाग व्यापला आहे.
उत्तर लिहिले · 28/12/2017
कर्म · 19610
0

जगातील सर्वात लहान वाळवंट कॅनडातील कार्क्रॉस वाळवंट आहे.

टीप: येथे काही संकेतस्थळांवर सहारा वाळवंटाला सर्वात लहान वाळवंट म्हंटले आहे, परंतु ते योग्य नाही.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5400

Related Questions

दाट वाळूचा परिसर?
राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला कोणते वाळवंट म्हणतात?
राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशाला कोणत्या नावाने ओळखले जाते?
जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?
जगातील सर्वात मोठे मला परत कोणते?
जगातले थंड वाळवंट कोणते?