3 उत्तरे
3
answers
म्यानमारची राजधानी कोणती?
2
Answer link
नायपायडॉ(naypyidaw)ही म्यानमारच्या राजधानी
आहे .तसेच 4 जानेवारी 1948 साली म्यानमार स्वतंत्र
झाला
आहे .तसेच 4 जानेवारी 1948 साली म्यानमार स्वतंत्र
झाला
0
Answer link
नेपिडो
म्यानमार चे पूर्वीचे नाव ब्रह्मदेश/ब्रह्मा असे होते व याची राजधानी 'रंगून' होती परंतु नंतर देशाचे नाव म्यानमार झाले व राजधानी चे नाव 'नेपिडो' ठेवण्यात आले.
म्यानमार चे पूर्वीचे नाव ब्रह्मदेश/ब्रह्मा असे होते व याची राजधानी 'रंगून' होती परंतु नंतर देशाचे नाव म्यानमार झाले व राजधानी चे नाव 'नेपिडो' ठेवण्यात आले.
0
Answer link
म्यानमारची राजधानी नेप्यीडॉ (Naypyidaw) आहे.
हे शहर 2005 मध्ये म्यानमारची राजधानी बनले.
या आधी म्यानमारची राजधानी रंगून (Yangon) होती.
स्रोत: