मोबाईल अँप्स डाउनलोड ॲप्स डाउनलोड तंत्रज्ञान

विडमेट ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक मिळेल का?

6 उत्तरे
6 answers

विडमेट ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक मिळेल का?

17
हो तुम्ही मी खाली दिलेल्या लिंक वरून VIDMATE APP इंस्टॉल करू शकता.सर्वात खाली vidmate ची जाहिरात दिसेल व बाजूला DOWNLOAD या पर्यायला क्लीक करा.जेंव्हा तुम्ही डाउनलोड झालेली फाईल उघडता तुम्हाला दोन पर्याय दिसतील CANCEL व SETTING तर सेटिंग पर्याय निवडून UNKNOWN SOURCES वर टिक करावे व INSTALL करावे.


https://m.apkpure.com/vidmate-downloader-hd-live-tv/com.nemo.vidmate/download-apk-info?_gl=1*71gv2f*_ga*YW1wLXl1dHpxSS15SF9yMHo4amw4OWtLdThidU83OEozcWJRQlQ0U0pPYWJCc2lpenZiUXgwZl84TzMwc08wVDhPLUk.

https://www.vidmateapp.com/app
उत्तर लिहिले · 25/8/2018
कर्म · 569245
6
सुरक्षेच्या दृष्टीने vidmate धोकादायक आहे.म्हणूनच हा ॲप प्लेस्टोरवर नाही videmate आपला डाटा चोरु शकतो आपल्या परवानगीशिवाय डिलीटही मारू शकतो तसेच स्वत: आपोआप कोणतेही ॲप इस्टॉल करू शकतो आपण जर व्हिडीयो डाऊनलोड करण्यासाठी हे वापरणार असाल तर मला वाटतं आपण हा ॲप वापरू नये
तरीही डोऊनलोड करायचा असेल तर कोणत्याईही इंटरनेट साईट वरून तो डाऊनलोड करू शकता. उदा. आपण  यूसी ब्राउजरवर गुगल ओपन करून vidmate सर्च करा आपल्याला लगेचच डाऊनलोड करायची लिंक मिळेल.
धन्यवाद
उत्तर लिहिले · 24/12/2017
कर्म · 11580
0

मला माफ करा, परंतु मी तुम्हाला थेट Vidmate ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक देऊ शकत नाही.

Vidmate ॲप गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर उपलब्ध नाही, कारण तेथील धोरणांचे उल्लंघन करते. तुम्ही ते अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता:

खबरदारी: तृतीय पक्षाच्या वेबसाइटवरून ॲप डाउनलोड करताना, तुमच्या डिव्हाइसला व्हायरस (virus) आणि मालवेअर (malware) पासून सुरक्षित ठेवण्याची खात्री करा.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1760

Related Questions

जीबी व्हाट्सएप डाउनलोड कसे करायचे?
wcc2 कसे डाउनलोड करावे?
माझ्या मोबाईल मध्ये गुगल असिस्टंट ॲप उपलब्ध नसल्याने, मला ते ॲप डाउनलोड करायचे आहे. तरी आपण मला मराठी किंवा हिंदी भाषेतील एखादी लिंक द्यावी. माझा अँड्रॉइड मोबाईल आयटेलचा आहे.
माझ्या मोबाईल मध्ये गुगल असिस्टंट ॲप इंस्टॉल होत नसल्याने सोप्या पद्धतीची मराठी किंवा हिंदी भाषेतील डाउनलोड होण्यासाठी ॲप लिंक द्यावी?
लॅपटॉप वर ॲप डाउनलोड करायचे आहेत, साईट सांगा?