ब्रम्हांड ज्योतिष खगोलशास्त्र

नक्षत्रांची नावे काय आहेत?

3 उत्तरे
3 answers

नक्षत्रांची नावे काय आहेत?

3
आकाशातले काही विशिष्ट तारकासमूह नक्षत्रह्या नावाने ओळखले जातात. नक्षत्रांची यादी अथर्ववेद, तैत्तरीय संहिता, शतपथ ब्राह्मण यांत दिली आहे. सूर्य आकाशात ज्या दीर्घ वर्तुळ मार्गातून भ्रमण करताना दिसतो त्या मार्गाला क्रांतिवृत्त म्हणतात. क्रांतिवृत्ताचे सत्तावीस समान भाग कल्पिले आहेत. त्यांतील प्रत्येकात येणाऱ्या एकेका तारकापुंजाला नक्षत्र म्हणतात. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. म्हणून प्रत्येक नक्षत्राने क्रांतिवृत्तावर व्यापलेली जागा (३६०अंश भागिले २७=)१३ अंश २० कला असते.

आकाशात नक्षत्रांशिवाय इतरही अनेक तारकासमूह आहेत.
          ◆नक्षत्रांची नावे◆:-

१)अश्विनी 
२.)भरणी 
३.)कृत्तिका
४)रोहिणी 
५)मृगशीर्ष 
६.)आर्द्रा 
७.)पुनर्वसू 
८.)पुष्य 
९.)आश्लेषा 
१०.)मघा 
११)पूर्वा फाल्गुनी
१२)उत्तरा फाल्गुनी 
१३)हस्त
 १४)चित्रा 
१५)स्वाती 
१६)विशाखा
१७)अनुराधा 
१८)ज्येष्ठा 
१९)मूळ 
२०)पूर्वाषा
२१)उत्तराषाढ
२२)श्रवण 
२३)धनिष्ठा 
२४)शततारका 
२५.)पूर्वा भाद्रपदा 
२६)उत्तरा भाद्रपदा 
२७)रेवती 

२८वे नक्षत्र

पूर्वी आकाशात २८ नक्षत्रे आहेत असे म्हटले जात असे. अभिजित हे ते २८ वे नक्षत्र आहे. परंतु कालांतराने हे नक्षत्र क्रांतिवृत्तावरून बाजूला सरकले म्हणूनच आज आपण केवळ २७ नक्षत्रे मानतो.
उत्तर लिहिले · 21/12/2017
कर्म · 123540
1
आपल्याला12 नक्षत्र असतात,
1 चेत्र
2 वैशाख
3 जेष्ठ
4 आषाड
5 श्रावण
6 भाद्रपद
8 आश्विन
9 कार्तिक
10 पौष
11 माघ
12 फाल्गुन
उत्तर लिहिले · 21/12/2017
कर्म · 11275
0

भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्रांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

  • अश्विनी
  • भरणी
  • कृत्तिका
  • रोहिणी
  • मृगशीर्ष
  • आर्द्रा
  • पुनर्वसू
  • पुष्य
  • आश्लेषा
  • मघा
  • पूर्वा फाल्गुनी
  • उत्तरा फाल्गुनी
  • हस्त
  • चित्रा
  • स्वाती
  • विशाखा
  • अनुराधा
  • ज्येष्ठा
  • मूळ
  • पूर्वाषाढा
  • उत्तराषाढा
  • श्रवण
  • धनिष्ठा
  • शततारका
  • पूर्वा भाद्रपदा
  • उत्तरा भाद्रपदा
  • रेवती

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2580

Related Questions

पूळन म्हणजे काय?
सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता?
सूर्यमालेतील ग्रह क्रमाने लिहा?
मध्यरात्र कशाला म्हणतात?
भारतातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा कोठे आहे?
आपल्याकडे रात्री आकाशात दिसणारा ध्रुव तारा दक्षिण गोलार्धातही दिसतो का?
नैसर्गिक क्रिस्टल म्हणजे काय?