2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्रातील पहिल्या घटना कोणत्या?

8
 महाराष्ट्रातील पहिल्या घटना - 

महाराष्ट्रातील पहिले ग्रामन्यायालय - उरुळीकांचन (पुणे)
 महाराष्ट्रातील पहिली ई-ग्रामपंचायत - हिंगोली
 जिल्हा सेतू सुविधा ऑनलाईन करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा - नाशिक
 महाराष्ट्रातील पहिले वाईल्ड बफेलो (रानम्हैस) अभयारण्य - गडचिरोली
 महाराष्ट्रातील पहिला ई-ऑफीस प्रणाली राबविणारा जिल्हा - सिंधुदुर्ग
 महाराष्ट्रातील पहिली व्हिडीओ कॉन्फरन्स् जोडलेली पहिली जिल्हा परिषद - ठाणे
 महाराष्ट्रातील उसाच्या मळीपासून मद्य निर्मीती करणारा पहिला कारखाना - सांगली
 महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य - रायगड
 महाराष्ट्रातील इको-व्हिलेजचा पहिला प्रयोग - बोल्डावाडी (हिंगोली)
 महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रानिक कचरा गोळा करण्याचे केंद्र - अंधेरी
 महाराष्ट्रातील पहिली मासळी वरील रोगनिदानासाठी उभारण्यात आलेली प्रयोगशाळा - पालघर
 महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आदिवासी आश्रमशाळेत क्रिडा प्रबोधनी स्थापन केली - यवतमाळ
 महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव उपचार केंद्र - चंद्रपूर
 महाराष्ट्रातील पहिले सॅटेलाईट सिकलसेल रिसर्च सेन्टर -चंद्रपूर
 महाराष्ट्रातील पहिला ई-विद्या प्रकल्प राबविणारा जिल्हा - गडचिरोली
 महाराष्ट्रातील पहिली मोफत 4 - जी वाय-फाय सुविधा देणारी नगरपालिका - इस्लामपूर (सांगली)
 महाराष्ट्रातील पहिले मोफत वाय-फाय सुविधा देणारे गाव - पाचगाव (नागपूर)
 महाराष्ट्रातील पहिले मोफत वाय-फाय सुविधा देणारे शहर - इस्लामपूर (सांगली)
 महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायतीमध्ये ई-बँक सेवा देणारी ग्रामपंचायत - परसोडी (यवतमाळ)
 महाराष्ट्रातील पहिले बांबु विक्रीचा अधिकार मिळणारे गांव - लेखामेंडा (गडचिरोली)
 महाराष्ट्रातील पहिले स्तनपान कक्ष - चंद्रपूर एस.टी. आगार
 महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईनद्वारे ग्रामसभा उपक्रम राबविणारी पहिली जिल्हा परिषद - चंद्रपूर जिल्हापरिषद
 महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र - पुणे
 महाराष्ट्रातील पहिला फॉरेस्ट सायबर सेल  - मेळघाट
उत्तर लिहिले · 19/12/2017
कर्म · 458560
0

महाराष्ट्रामधील पहिल्या घटनांची माहिती खालीलप्रमाणे:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1660

Related Questions

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला व तो किल्ला महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?
महाराष्ट्रामध्ये पहिला साखर कारखाना कधी आणि कुठे झाला?
महामुंबई महाराष्ट्र राज्य निर्मिती पूर्वी कोणते राज्य अस्तित्वात होते?
महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे चांगले की गाठाळ?
महाराष्ट्रातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना 1949 मध्ये कोठे सुरू करण्यात आला?
महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी राज्यात किती जिल्हे होते?
MPSC साठी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी कोणतं पुस्तक आहे?