4 उत्तरे
4
answers
नासाचा व्यक्ती खरोखर चंद्रावर उतरला होता काय?
17
Answer link
नासाचा व्यक्ती चंद्रावर उतरला होता काय !
याबाबद्दल खूप मत मतांतरे आहे
पण माझ्या माहितीप्रमाणे नासा ने दिलेल्या विडिओ मध्ये एक मनुष्य हातात अमेरिकेचा झेंडा घेऊन उभा असलेला दिसतो
पण " एक गोष्ट मनात शंका निर्माण करते की चंद्रावर वातावरण नाही म्हणजेच हवा नाही मग तो झेंडा फडकतांना/हलताना कसा काय दिसतोय ?? "
Like । comment ।

6
Answer link
अशा प्रकारच्या प्रश्नांना कॉन्स्पिरसी थिअरी म्हणून संबोधले जाते. शंकेखोर लोकांना अशा बातम्या चघळायला आवडतात. यावर विदेशात एक इंडस्ट्री काम करते. एक असलाच प्रकार म्हणजे ओसामा बिन लादेन मेलेला नाही, तो जिवंत आहे.
या थिअरीचा आणखी एक प्रकार मेडिकल व ड्रग्ज मेकिंग उद्योग... आपली 💊 औषधे धडाक्यात विकली जावीत म्हणून विविध प्रकारच्या लोकांना हाताशी धरून रोग राईची अवास्तव वर्णने करून यावर उपाय म्हणून आमची ही (महागडी) नमस्कार औषधे विकत घ्या. कोलेस्टेरॉल आणि हार्ट कोरोनरी डिसीज चा काहीही संबंध नाही असे आता स्पष्ट झाले आहे. तेंव्हा गेली ५० वर्षे लोकांना मूर्ख बनवले तीही कॉन्स्पिरसी थिअरी... मानव चंद्रावर गेला आहे. ही सत्यता आहे ...

0
Answer link
नासाने (NASA) अपोलो (Apollo) कार्यक्रमांतर्गत माणसांना चंद्रावर उतरवले हे खरे आहे.
अपोलो 11 (Apollo 11) हे या कार्यक्रमातील सर्वात प्रसिद्ध मिशन (mission) होते. या मिशनमध्ये नील आर्मस्ट्राँग (Neil Armstrong) आणि एडविन 'बझ' आल्ड्रिन (Edwin "Buzz" Aldrin) हे 20 जुलै 1969 रोजी चंद्रावर उतरले.
या घटनेचे अनेक पुरावे आहेत:
- चंद्रावरील माती आणि खडक: अपोलो मोहिमेदरम्यान चंद्रावरून माती आणि खडक पृथ्वीवर आणले गेले, ज्यांचे विश्लेषण (analysis) केल्यावर ते चंद्राचेच असल्याचे सिद्ध झाले.
- फोटो आणि व्हिडिओ: नासाने चंद्रावर उतरलेल्या अंतराळवीरांचे (astronauts) अनेक फोटो (photos) आणि व्हिडिओ (videos) प्रसिद्ध केले आहेत.
- स्वतंत्र साक्षीदार: अनेक देशांतील वैज्ञानिकांनी (scientists) या घटनेची खात्री केली आहे.
तरी काही लोकांचा असा विश्वास आहे की हे सर्व खोटे होते, परंतु त्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत.
या घटनेबद्दल अधिक माहिती NASA च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. NASA - Apollo 11