सामान्य ज्ञान
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती?
3 उत्तरे
3
answers
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती?
12
Answer link
महाराष्ट्राची सौंकृतीक राजधानी 'पुणे' आहे ।
ज्यावेळेला अखंड महाराष्ट्राची स्थापना झाली
त्यावेळेला नागपूर- साठी मध्यप्रदेशातील ब्राह्मण,
औरंगाबाद- साठी dr बाबासाहेब आंबेडकर,
पुणे-साठी दक्षिणेतील ब्राह्मणानी आग्रह धरला होता,
पण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून निवडण्यात आली।

0
Answer link
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे.
तसेच पुणे हे देशातील 8 क्रमांक चे मोठे शहर आहे.
तसेच पुणे हे देशातील 8 क्रमांक चे मोठे शहर आहे.
0
Answer link
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आहे.
पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. हे शहर शिक्षण, कला, संगीत आणि नाटक यांसारख्या विविध सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र आहे.
पुण्यात अनेक ऐतिहासिक इमारती, मंदिरे आणि कला दालनं आहेत, ज्यामुळे शहराच्या सांस्कृतिक वारसा जतन केला गेला आहे.