भूगोल
संज्ञा
बुद्रुक म्हणजे काय ?
मूळ प्रश्न: मुंबईला बृहन्मुंबई का संबोधतात किंवा काही गावांचा उल्लेख करण्याआधी खुर्द, बुद्रुक का लिहितात? बुद्रुक, खुर्द, मौजे व कसबा म्हणजे काय?
1)बृहन्मुंबई हा शब्द बृहत्+मुंबई या संधी विग्रहाने तयार झाला आहे . बृहत् म्हणजे मोठा / विशाल. बृहन्मुंबईला मुंबई शहर असे असे सुद्धा म्हणतात. मुंबई शहराचे विभाजन होऊन बृहन्मुंबई व मुंबई उपनगर असे दोन भाग करण्यात आले.
2) ‘खुर्द’ हा एक फारसी भाषेतला शब्द. याचाअर्थ गांव परंतू लहान गांव. ‘खुर्द’ शब्दाचा आणखी एक अर्थ आहे आणि तो म्हणजे ‘सुटे किंवा किरकोळ पैसे’. मोठ्या गावाच्या शेजारी वसलेली लहान वा किरकोळ वस्ती म्हणजे ‘खुर्द’.
‘बुद्रुक’ हा शब्द ‘बुजुर्ग’ या फारसी शब्दाचा अपभ्रंश असून ‘बुजुर्ग’ म्हणजे मोठा किंवा थोर हे आपल्या सर्वांना माहित आहे..मुख्य किंवा मोठ गांव म्हणजे ‘बुद्रुक’. शेजारी वसलेली किरकोळ वसती म्हणजे ‘खुर्द’..!

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers