भूगोल सामान्य ज्ञान महाराष्ट्रातील राजकारण

महाराष्ट्रची राजधानी कोणती आहे ?

7 उत्तरे
7 answers

महाराष्ट्रची राजधानी कोणती आहे ?

12
मुंबई
आणि उपराजधानी नागपूर आहेआहे

देशाची दिल्ली
देशाची उपराजधानी बहुतेक कोलकत्ता असेल
उत्तर लिहिले · 24/11/2017
कर्म · 365
5
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.

तरी आपण याबद्दल अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करू शकता धन्यवाद 🙏
👇
विकिपीडिया ☺
उत्तर लिहिले · 30/11/2017
कर्म · 10420
0

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. हे शहर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले आहे आणि ते देशातील सर्वात मोठे शहर आहे.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5220

Related Questions

भारताच्या शेजारील देश?
नंदूरबार जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
भारतका छोटा राज्या कौनसा है?
सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभला आहे?
महाराष्ट्राला किती लांब समुद्रकिनारा लाभला आहे?
भारतामध्ये किती किल्ले आहेत?