देव हिंदू धर्म धर्म

गणपतीच्या पत्नीचे नाव आणि मुला-मुलींची नावे काय आहेत?

2 उत्तरे
2 answers

गणपतीच्या पत्नीचे नाव आणि मुला-मुलींची नावे काय आहेत?

8
आई पार्वती आणि पिता महादेव
यांचा शिवपार्वती पुत्र गणेश(गणपती)
गणपती बाप्पाच्या दोन पत्नी आहेत...
रिद्धी आणि सिद्धी...
गणपती बाप्पाचे दोन गणेशपुत्र आहेत...
क्षेम(शुभ) आणि दूसरे लाभ...
रिद्धीचा गणेशपुत्र क्षेम(शुभ)
आणि
सिद्धीचा गणेशपुत्र लाभ
अश्याप्रकारे गणपती बाप्पाचे दैवीय कुटुंब आहे...
उत्तर लिहिले · 19/11/2017
कर्म · 458580
0
गणपतीच्या पत्नींचे नाव रिद्धी आणि सिद्धी आहे. त्यांना शुभ आणि लाभ नावाचे दोन मुलगे आहेत आणि संतोषी नावाची एक मुलगी आहे.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2580

Related Questions

महाराष्ट्रातील साडेतीन पीठे कोणती?
जैन धर्माचे संस्थापक कोण?
दादरच्या कबुतरखान्याचे धार्मिक महत्त्व काय आहे?
आदिनाथ देवा बद्दल माहिती द्या?
श्री देव वाघोबा, सुकाई, चनकाई, इनाई, खामजाई, झोलाई, मानाई, काळकाई देवांची माहिती द्या?
पूर्वजांनी इष्टलिंग धारण केले होते, मराठा असून सुद्धा परंतु नंतर त्यांनी ते काढून ठेवले, तर तसे चालते का? रोटी बेटी व्यवहारासाठी आणि मांस मच्छी चालू करण्यासाठी काढले होते का?
पूर्वजांनी इष्टलिंग धारण केले होते, मराठा असून सुद्धा परंतु नंतर त्यांनी ते काढून ठेवले, तर तसे चालते का?