MPSC - राज्य लोकसेवा आयोग
नोकरी
परीक्षा
स्पर्धा परीक्षा
अभ्यास
एमपीएससी
पुस्तके
मला MPSC मधून तहसीलदार या पदावर जायचे आहे, तर मला अभ्यासक्रम व इतर माहिती हवी आहे आणि कोणती पुस्तके अभ्यासायला पाहिजे?
3 उत्तरे
3
answers
मला MPSC मधून तहसीलदार या पदावर जायचे आहे, तर मला अभ्यासक्रम व इतर माहिती हवी आहे आणि कोणती पुस्तके अभ्यासायला पाहिजे?
11
Answer link
तहसीलदार होण्यासाठी तुम्हाला MPSC परीक्षा द्यावी लागेल.
यासाठी सगळ्या विषयांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल.
खाली पुस्तकांची यादी दिली आहे.
NCERT बुक्स ११वी ,१२वी(सर्व विषय) विज्ञान साठी ७वी ते १२वी.
आधुनिक भारत- बिपीन चंद्र
महाराष्ट्राचा इतिहास- जयसिंगराव पवार
समाजसुधारक- के सागर
मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
पंचायतराज- के सागर
भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
भारतीय अर्थव्यवस्था- प्रतियोगिता दर्पण
विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
सामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरे
गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य
राज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशन
राज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडल
तरीही तुम्ही खालील प्रश्न सर्च करा.
तुम्हाला प्रश्न व उत्तरासहीत लिंक पण मिळेल.
तहसिलदार साठी कोनकोनते बुक्स(पुस्तके) लागतात?

9
Answer link
महाराष्ट्र लोक सेवा आयोग
MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION
महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते.
• महाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.
महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते.
उदा. १) राज्य सेवा परीक्षा
२)PSI/STI/ASST.
३)महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
४)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा
५)महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
६)न्यायालयीन सेवा परीक्षा
७)सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
८)लिपिक -टंकलेखक परीक्षा
९)कर सहाय्यक परीक्षा
वेबसाईट :- www.mpsc.gov.in
अर्ज करण्यासाठी वेबसाइट:- https://mahampsc.mahaonline.gov.in
परीक्षेसाठी पात्रता:-
शैक्षणिक -
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली अर्हता .
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गत- ब पदाकरिता भौतिकशास्त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी
मराठीचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा -
साधारण प्रवर्गासाठी किमान १९ वर्ष व कमाल ३८ वर्ष आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत. कमाल वयोमर्यादेची अट इतर मागास व प्रवर्गासाठी ३ वर्षे अनुसूचित जाती / जमातीसाठी ५ वर्षे शिथिलक्षम खेळाडूंसाठी ५ वर्षे एवढी शिथिलक्षम असेल. अपंग उमेदवारांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम असेल.
शारीरिक पात्रता -
१) पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त, गट-अ:-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
महिला उमेदवारांकरिता-
उंची- १५७ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
२) अधीक्षक ,राज्य उत्पादनशुल्क , गट-अ , उप अधीक्षक राज्य उत्पादनशुल्क , गट -ब :-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
महिला उमेदवारांकरिता
उंची- १५५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
३) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट- ब :-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक
चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी.
रंगआंधळेपणा नसावा .
महिला उमेदवारांकरिता
उंची- १६३ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
चष्मासह अथवा चष्माशिवाय चांगली दृष्टी.
रंगआंधळेपणा नसावा .
राज्यसेवा परीक्षा -
बदलेले स्वरूप पूर्व आणि मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रमात झालेला हा बदल खरे तर अनपेक्षित नव्हताच. आयोगाने परीक्षा पद्धतीत आणि प्रश्नांच्या साचेबद्ध बांधणीत केलेले बदल, STI आणि सहायक पदांसाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षांच्या अभ्यासक्रमात त्या पदाला आवश्यक असलेल्या किमान सामान्य ज्ञानाशी सुसंगत असे बदल आणि त्या नंतर राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रम, पद्धतीत केलेले आमूलाग्र बदल ह्या पार्श्वभूमीवर हे सर्व अपेक्षितच होते. शिवाय केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ने सिव्हिल सर्व्हिसेस च्या पूर्व परीक्षेसाठी गेल्या तीन वर्षांपूर्वी केलेले बदल ह्या सगळ्यांचा प्रभाव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या अभ्यासक्रम बदलावर पहावयास मिळतो.
ह्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी वेगळ्या स्वरुपाची मानसिकता तयार करणे महत्त्वाचे ठरेल. आता आपण सविस्तरपणे हे सर्व अभ्यासुया.ज्या मित्र-मैत्रिणींनी आताच MPSC परीक्षा द्यायला सुरुवात केली आहे, त्यांना विचारात घेवून अगदी मुलभूत बाबींपासून सर्व समजावून घेवू या. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC दरवर्षी PSI, STI, मंत्रालय सहायक (Asst) आणि राज्यसेवा परीक्षा (State Services) अशा वेगवेगळ्या परीक्षा घेत असते. शिवाय सरळ सेवा भरती ने काही पदांसाठी परीक्षा घेते.पैकी राज्यसेवा परीक्षेद्वारे विशेष महत्त्वाची अशी पदे भरली जातात.
या परीक्षेद्वारे उप-जिल्हाधिकारी(Deputy Collector),पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (Dy.SP/ACP),सहायक विक्रीकर आयुक्त (Asst.Commissioner Sales Tax) ,तहसीलदार,उपनिबंधक सहकारी संस्था (DDR) ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी /गट विकास अधिकारी(Dy CEO/BDO),महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा ह्या गट-अ म्हणजे वर्ग-1 च्या पदांशिवाय वर्ग-2 च्या बऱ्याच महत्त्वपूर्ण पदांसाठी हि सामाईक परीक्षा घेतली जाते.
• MPSC राज्यसेवा परीक्षेचे (State Services) स्वरूप
राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला 3 टप्प्यातून जावे लागते.
1. राज्यसेवा पूर्व परीक्षा -400 गुण
2. राज्यसेवा मुख्य परीक्षा -800 गुण
3. मुलाखत -100 गुण
पूर्व परीक्षा ही चाळणी म्हणून वापरली जाते. साधारणपणे एकूण उपलब्ध पद संख्येच्या 13 पट उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी त्यांच्या पूर्व परीक्षेतील 'परफॉर्मन्स' च्या आधारे पात्र म्हणून घोषित केले जाते. बाकीच्या उमेदवारांना पुढील जाहिराती साठी वाट पाहणे भाग पडते. मात्र पात्र उमेदवारांसाठी पूर्व परीक्षेचे गुण हे 'Qualifying' म्हणून धरण्यात येतात. म्हणजेच ह्या गुणांना अंतिम निकालात स्थान नसते.
मुख्य परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे साधारणत: 3 ते 5 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. बाकी उमेदवारांसाठी साप- शिडीच्या खेळातील सापाने गिळल्यानंतर जसे सुरुवातीला जावे लागते तसेच पुन्हा पूर्व परीक्षेपासून सुरुवात करावी लागते. मुलाखत आणि मुख्य परीक्षेतील एकूण गुण संख्येच्या आधारे अंतिम शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर होते. बाकीच्या दुर्दैवी उमेदवारांना साप- शिडीच्याच खेळाचा नियम लागू होतो, म्हणजे पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात. उमेदवारांनी मुलाखती पूर्वी दिलेले पसंतीक्रम आणि वर्गवारीनिहाय (Categorize-wise)त्यांचे अंतिम गुणवत्ता यादीतील स्थान आणि त्या वर्गवारीसाठी उपलब्ध असलेल्या जागा यांच्यावरून पदनिहाय यादी तयार केल्या जातात.
ह्या सुधारित अभ्यासक्रमाने अनुभवी आणि नवीन उमेदवारांना एकाच पातळीत आणून ठेवले.पूर्वीच्या अभ्यासक्रमात पाठांतरावर मोठी भिस्त होती. मात्र आता नवीन पॅटर्न नुसार पूर्व परीक्षेत दोन पेपर असतील. पैकी एक पेपर पारंपारिक घटक म्हणजे भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल, भारतीय राज्यपद्धती, भारतीय अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी यांचा समावेश आहे. अर्थात आयोगाने अलीकडे घेतलेल्या परीक्षांचा विचार केला तर हा पेपर ही त्या त्या विषयातील चालू घडामोडींचा सखोल अभ्यास केल्याशिवाय चांगल्याप्रकारे सोडवता येणे शक्य नाही.पेपर-2 चा विचार करता काही विद्या शाखेच्या (उदा.इंजिनियरिंग) विद्यार्थ्यांना नक्कीच थोडे मार्जिन आहे. अर्थात इतरांनी ना-उमेद होण्याचे काहीही कारण नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या पूर्व परीक्षेचे गुण अंतिम गुणांत धरले जात नाहीत. आणि व्यवस्थित अभ्यासाने पेपर-2 मध्ये चांगले गुण घेणे कोणालाही शक्य होईल.
MPSC RAJYASEVA BOOK LIST
राज्यसेवा पूर्व परीक्षा
PAPER- I : सामान्य अध्ययन
इतिहास-
शालेय पुस्तके - 5वी , 8वी व 11वी
आधुनिक भारत- ग्रोवर आणि बेल्हेकर व जयसिंगराव पवार
प्राचीन भारत व मध्ययुगीन भारत - के'सागर / युनिक अकॅडमी
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे
समाजसुधारक- भिडे-पाटील
भूगोल-
शालेय पुस्तके 4थी ते 12वी
मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी ( shop online )
भारताचा भूगोल - ए .बी .सवदी
नकाशे - निराली / ऑक्सफर्ड
राज्यशास्त्र-
शालेय पुस्तके - 11वी व 12वी
भारताची राज्यघटना - तुकाराम जाधव / रंजन कोळंबे
पंचायतराज- के'सागर / खंदारे
YCMOU ची ठराविक पुस्तके
अर्थशास्त्र-
शालेय पुस्तके - 11वी व 12 वी
भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / देसले
आर्थिक पाहणी ( महाराष्ट्र / भारत ) ठराविक मुद्दे
सामान्य विज्ञान -
विज्ञान : ५वी ते १० वी ( NCERT पुस्तके ५वी ते १० वी )
सामान्य विज्ञान- लुसेन्ट पब्लिकेशन ( हिंदी / इंग्लिश )
पर्यावरण -
शालेय पुस्तके - 11वी 12वी पर्यावरण
पर्यावरण परिस्थितीकी : युनिक अकॅडमी
चालू घडामोडी-
वर्तमानपत्रे- लोकसत्ता,सकाळ,मटा
चालू घडामोडी मासिक- युनिक बुलेटीन / स्टडी सर्कल / चाणक्य मंडल मासिक / पृथ्वी मासिक ( पैकी कोणतेही 2)
शासकीय- योजना, लोकराज्य, कुरुक्षेत्र.
हिंदी मासिके- प्रतियोगीता दर्पण / डेक्कन क्रोनिकाल
Paper- II : CSAT
CSAT गाईड - अरिहंत प्रकाशन / टाटा मॅक ग्रो हिल ( मराठी मध्ये दर्जेदार पुस्तके उपलब्ध नाहीत )
व्हर्बल नॉन व्हर्बल - R S Agrawal ( S चांद प्रकाशन )/लुसेन्ट
CSAT आकलन - ज्ञानदीप प्रकाशन / पृथ्वी प्रकाशन
राज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडल
C-SAT गाईड- लुसेन्ट
राज्यसेवा मुख्य परीक्षा
Paper- I : मराठी
मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.
Paper- II : इंग्रजी-
इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
English Grammar : बाळासाहेब शिंदे
Wren and Martin English Grammar
अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन
Paper- III : सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल
आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan)
मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
महाराष्ट्राचा एट्लास
भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
कोणत्याही विद्यापीठाची कृषी डायरी / कृषिदर्शनी
Paper-IV : सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत / भारतीय राज्यघटना आणि शासन - डी . डी . बसू
भारताची राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया - तुकाराम जाधव ( युनिक अकॅडमी )/ रंजन कोळंबे
पंचायतराज- ज्ञानदीप प्रकाशन / के' सागर प्रकाशन
भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण : भाग 1 व भाग 2 - युनिक अकॅडमी
Paper-V : सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क
मावाधिकार- NBT प्रकाश
मानव संसाधन विकास : युनिक अकॅडमी
मानवी हक्क - युनिक अकॅडमी
मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
शासनाच्या विविध विभागाचे अहवाल
भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
Wizard-Social Issue
Paper-VI : सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
भारत आर्थिक पाहणी अहवाल
Indian Economy- Datt Sundaram
आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
अर्थशास्त्र- कोळंबे / देसले
विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
विज्ञान तंत्रज्ञान- प्रमोद जोगळेकर (के'सागर)
विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP Book
चालू घडामोडी : India Year Book , Manorama year book , महाराष्ट्र वार्षिकी - युनिक अकॅडमी
मित्रांनो गेले काही दिवस मला सातत्याने येऊ घातलेल्या राज्यसेवा 2018 च्या नियोजनासाठी विचारणा होत होती . वेळापत्रक बनवून द्या , नियोजन करून द्या अशी मागणी होत होती , आणि आता तर 2018 मधील पूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे , म्हणून आपल्या विनंतीला मान देऊन माझा हा अल्पसा प्रयत्न .

0
Answer link
तुम्ही MPSC मधून तहसीलदार पदावर जाण्याचा विचार करत आहात, हे खूपच छान आहे. निश्चितच, मी तुम्हाला अभ्यासक्रम, आवश्यक माहिती आणि अभ्यासासाठी उपयुक्त पुस्तके याबद्दल मार्गदर्शन करू शकेन.
मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल. तुमच्या MPSC च्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा!
MPSC मधून तहसीलदार पदासाठी आवश्यक माहिती:
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा परीक्षेद्वारे तहसीलदार पदासाठी भरती करते. या परीक्षेची माहिती खालीलप्रमाणे आहे:
1. परीक्षा योजना:
- पूर्व परीक्षा:
- दोन पेपर (पेपर १: सामान्य अध्ययन, पेपर २: CSAT)
- प्रत्येक पेपर २०० गुणांचा
- वस्तुनिष्ठ प्रश्न
- मुख्य परीक्षा:
- लेखी परीक्षा (८०० गुण) आणि मुलाखत (१०० गुण)
- लेखी परीक्षेत सामान्य अध्ययन, मराठी, इंग्रजी आणि वैकल्पिक विषय असतात.
2. अभ्यासक्रम:
- पूर्व परीक्षा:
- पेपर १: सामान्य अध्ययन
- इतिहास (History): भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास
- भूगोल (Geography): भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल
- अर्थशास्त्र (Economics): भारतीय अर्थव्यवस्था
- राज्यशास्त्र (Polity): भारतीय संविधान आणि राजकीय व्यवस्था
- सामान्य विज्ञान (General Science): भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र
- चालू घडामोडी (Current Affairs): राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घटना
- पेपर २: CSAT (Comprehension, Decision Making, Logical Reasoning & Analytical Ability)
- आकलन (Comprehension)
- निर्णय क्षमता (Decision Making)
- तार्किक क्षमता आणि विश्लेषणात्मक क्षमता (Logical Reasoning & Analytical Ability)
- गणित आणि आकडेवारी (Basic Numeracy)
- मुख्य परीक्षा:
- पेपर १: मराठी
- निबंध (Essay)
- Precis Writing
- आकलन (Comprehension)
- व्याकरण (Grammar)
- पेपर २: इंग्रजी
- Essay
- Precis Writing
- Comprehension
- Grammar
- पेपर ३: सामान्य अध्ययन १ (GS 1)
- इतिहास
- भूगोल
- कृषी
- पेपर ४: सामान्य अध्ययन २ (GS 2)
- राज्यशास्त्र
- भारतीय संविधान
- मानवी हक्क
- पेपर ५: सामान्य अध्ययन ३ (GS 3)
- अर्थशास्त्र
- विज्ञान आणि तंत्रज्ञान
- पर्यावरण
- पेपर ६: सामान्य अध्ययन ४ (GS 4)
- नीतिशास्त्र (Ethics)
- अखंडता (Integrity)
- Aptitude
3. उपयुक्त पुस्तके:
- इतिहास:
- आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर आणि ग्रोव्हर
- महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कठारे
- भूगोल:
- भारताचा भूगोल - माजिद हुसेन
- महाराष्ट्राचा भूगोल - ए. बी. सवदी
- NCERT (इयत्ता ११वी आणि १२वी)
- अर्थशास्त्र:
- भारतीय अर्थव्यवस्था - रमेश सिंग
- Budget and Economic Survey
- राज्यशास्त्र:
- भारतीय संविधान आणि राजकीय व्यवस्था - एम. लक्ष्मीकांत
- पंचायत राज - किशोर लवटे
- सामान्य विज्ञान:
- NCERT (इयत्ता ६वी ते १२वी)
- Lucent's General Knowledge
- चालू घडामोडी:
- लोकराज्य मासिक
- योजना मासिक
- The Hindu/Indian Express (news paper)
- CSAT:
- Quantitative Aptitude - R.S. Aggarwal
- Analytical Reasoning - M.K. Pandey
- मराठी आणि इंग्रजी:
- बाळासाहेब शिंदे (मराठी व्याकरण)
- Wren and Martin (इंग्रजी व्याकरण)
4. इतर महत्त्वाची माहिती:
- MPSC च्या वेबसाइटला नियमित भेट द्या: MPSC Official Website
- मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (Previous Year Question Papers) सोडवा.
- Current Affairs साठी नियमित वृत्तपत्रे वाचा.
टीप:
- अभ्यासक्रमात बदल होऊ शकतात, त्यामुळे MPSC च्या वेबसाइटवरून नवीनतम अभ्यासक्रम तपासा.
- पुस्तकांची निवड आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार करा.