3 उत्तरे
3
answers
कास्टिंग काऊच म्हणजे काय होते?
8
Answer link
फिल्म इंडस्ट्रीसाठी कास्टिंग काऊचचे प्रकार आता नवे राहिलेले नाही. अनेक नामांकित कलाकारही कारकीर्दिच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काऊचचे शिकार झालेत. झगमगत्या सिनेसृष्टीत प्रवेश करण्यासाठी अनेक तरुणी इच्छुक असतात. विशेषकरून त्याच अलगतपणे कास्टिंग काऊचच्या जाळ्यात अडकतात. आता यात भर पडली आहे ती ऑनलाईन कास्टींग काऊचची. नामांकित दिग्दर्शकाच्या बनावट फेसबूक प्रोफाइलद्वारे तरुणींचं ऑनलाईन कास्टिंग काऊच होऊ लागले आहे. याबाबत अनेक अभिनेत्रींनी खुलासा केलेला आहे.
जेव्हा एखाडी तरुणी चित्रपटात काम मिळवण्यासाठी दिग्दर्शक यांचेकडे जाते तेंव्हा तिला या दिग्दर्शकाच्या वासनेला बळी पडावे लागते, रात्रभर तिचा उपभोग घेतला जातो, दिग्दर्शकबरोबर नायक असलेल्या ^हिरो^ ही हात धुवून घेत असतो. ही एक चित्रपटसृष्टीत असलेली शोकांतिका आहे.
जेव्हा एखाडी तरुणी चित्रपटात काम मिळवण्यासाठी दिग्दर्शक यांचेकडे जाते तेंव्हा तिला या दिग्दर्शकाच्या वासनेला बळी पडावे लागते, रात्रभर तिचा उपभोग घेतला जातो, दिग्दर्शकबरोबर नायक असलेल्या ^हिरो^ ही हात धुवून घेत असतो. ही एक चित्रपटसृष्टीत असलेली शोकांतिका आहे.
1
Answer link
चित्रपट व मालिकेत काम मिळवण्यासाठी विशेषतः नवोदित कलाकाराला (खास करून स्त्री कलाकार) निर्माता/दिग्दर्शक यांना हर तऱ्हेने खूश करावे लागते, त्यास कास्टिंग काऊच म्हणतात.
0
Answer link
कास्टिंग काऊच हे मनोरंजन क्षेत्रात वापरले जाणारे एक शोषण स्वरूप आहे.
यामध्ये,Producer किंवा इतर अधिकारपद असलेले लोक Actors/Actresses (विशेषतः नवोदित) यांना भूमिका मिळवण्यासाठी लैंगिक संबंधाची मागणी करतात.
हे गैरवर्तन अनेक Forms मध्ये घडू शकते, जसे की:
- लैंगिक संबंधाची थेट मागणी करणे.
- भूमिका मिळवण्यासाठी लैंगिक Favours देण्यास सांगणे.
- लैंगिक Comments करणे किंवा अयोग्य स्पर्श करणे.
कास्टिंग काऊच हे अनैतिक आणि गैरकानूनी आहे. यामुळे पीडित व्यक्ती मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचून जाते.
या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: