युट्यूब मोबाईल अँप्स डाउनलोड ॲप्स तंत्रज्ञान

मला यूट्यूब डाउनलोड करण्यासाठी Tubemate आणि Vidmate सोडून दुसरे ॲप कोणते आहे? कारण त्या ॲपमुळे मोबाइल हँग होतो.

3 उत्तरे
3 answers

मला यूट्यूब डाउनलोड करण्यासाठी Tubemate आणि Vidmate सोडून दुसरे ॲप कोणते आहे? कारण त्या ॲपमुळे मोबाइल हँग होतो.

14
तुम्हाला कोणताही अँप वापरण्याची गरज नाही.
Youtube  विडिओ ची लिंक जी समजा

"www.youtube.com/abcd"

असेल तिला फक्त youtube आधी ss म्हणजे

"www.ssyoutube.com/abcd"

असे करा ही लिंक तुम्हाला हव्या त्या फॉरमॅट मध्ये हव्या त्या size मध्ये डाउनलोड करू देईल.
विडिओ ची लिंक share मधून मिळेल. जी कॉपी करा.
उत्तर लिहिले · 2/12/2017
कर्म · 85195
11
या साठी तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ डाऊनलोड करा
ऑनलाईन व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी browser
मध्ये youtube साईट ओपन करा जो व्हिडिओ पाहिजे
तो सर्च करा आणि त्याचा url कॉफ़ी करा
त्या नंतर दुसरी टॅब उघडा आणि keepvid या साईट
वर जा आणि तिथे youtube चा url पेस्ट करा आणि
तुम्हाला भरपूर ऑप्शन येतील (
Audio video mp4 3gp ) जे पाहिजे ते डाउनलोड करा.
ऑनलाईन youtube व्हिडिओ डाउनलोड
उत्तर लिहिले · 29/10/2017
कर्म · 25725
0

तुम्ही Tubemate आणि Vidmate ऐवजी खालील ॲप्स वापरू शकता, ज्यामुळे तुमचा मोबाईल हँग होणार नाही:

  • Snaptube: हे ॲप वापरण्यास सोपे आहे आणि विविध फॉरमॅटमध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा देते. https://www.snaptubeapp.com/
  • YTMP3: हे ॲप तुम्हाला YouTube व्हिडिओंचे MP3 मध्ये रूपांतरण करून डाउनलोड करण्याची सोय देते. https://ytmp3.nu/20/
  • NewPipe: हे ॲप ओपन-सोर्स आहे आणि जाहिरातमुक्त आहे. हे ॲप वापरकर्त्यांना प्रायव्हसी जपण्यास मदत करते. https://newpipe.net/
  • KeepVid: हे ॲप विविध वेबसाइट्सवरून व्हिडिओ डाउनलोड करण्यास मदत करते. https://keepvid.works/

हे ॲप्स वापरताना, तुमच्या डिव्हाइसची सुरक्षा आणि डेटा वापराच्या धोरणांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2200

Related Questions

सीखो ॲप विषयी माहिती हवी आहे?
माझे आवास प्लस 2024 ह्या ॲपवर सर्वे करण्यास अडचणी येत आहे आणि त्यावर माझ्या कुटुंबातील काही व्यक्तींचे आधार नॉट व्हेरीफाईड असे काही प्रॉब्लेम येत आहे, तर मी काय करू शकतो?
घरकुल सर्वे करण्याकरिता फक्त आवास प्लस 2024 ह्या ॲप व्यतिरिक्त दुसरे कोणतेही ॲप नाही का व त्यासाठी काय करावे लागेल?
1bet ॲप वापरू शकतो का आपण?
भीम युपीआय ॲपची वैशिष्ट्ये काय आहेत?
चायना मध्ये काय काय वापरले जाते?
पॉकेट एफएम सारखे स्टोरी टेलर ॲप आहेत का?