7 उत्तरे
7 answers

मराठ्यांचे ९६ कुळे कोणती?

22
१. अहिरराव
२. आंग्रे
३. आंगणे
४. भोयर
५. परब
६. काळे
७. काकडे
८. कोकाटे
९. खडांगळे
१०. खडतरे
११. खैरे
१२. गव्हाणे
१३. गुजर
१४. गायकवाड
१५. घाटगे
१६. चव्हाण
१७. ठाकरे
१८. जगताप
१९. जगदाळे
२०. जगधने
२१. जाधव
२२. ठाकूर
२३. ढमाले
२४. ढमढेरे
२५. ढवळे
२६. ढेकळे
२७. ढोणे
२८. तायडे (तावडे)
२९. तोंवर
३०. तेजे
३१. थोरात
३२. थोटे
३३. दरबारे
३४. दळवी
३५. दाभाडे
३६. धर्मराज
३७. देवकाते
३८. धायभर
३९. धुमाळ
४०. नलावडे
४१. नलीन्धारे
४२. निकम
४३. निसाळ
४४. पवार
४५. परिहार (प्रतिहार)
४६. पानसरे
४७. पांढरे
४८. पठारे
४९. पालवे
५०. पाळंध
५१. पिंगळे
५२. पिसाळ
५३. फडतरे
५४. फाळके
५५. फाकडे
५६. फाटक
५७. इंगळे
५८. बागराव
५९. बांडे
६०. बाबर
६१. भागवत
६२. भोसले
६३. भोवरे
६४. भोगले
६५. भोईटे
६६. मधुरे
६७. मालपे
६८. माने
६९. मालुसरे
७०. कदम
७१. महांबर
७२. मुळीक
७३. मोरे
७४. मोहिते
७५. राठोड
७६. राष्ट्रकुट
७७. राणे
७८. राउत
७९. रेणुसे
८०. लाड
८१. वाघ
८२. विचारे
८३. शिलाहार
८४. शंकपाळ
८५. शिंदे
८६. शितोळे
८७. शिर्के
८८. साळवे
८९. सावंत
९०. साळुंखे
९१. सांबारे
९२. शिसोदे
९३. सुर्वे
९४. चापके
९५. हरफाले
९६. क्षिरसागर
उत्तर लिहिले · 24/10/2017
कर्म · 80330
16
मराठ्यांचे प्राचीनत्व 96 कुळी म्हणजे काय? हे
96 कुळी म्हणजे काय हे ?
९६ कुळी मराठ्यांनी आप आपले देवक , कुळ आणि गोत्र जाणून घ्या
1. गोत्र –
आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र…. यांची संख्या ८ आहे.
विश्वामित्र,जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती….
2. देवक –
ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते…
वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी.
3. वंश –
क्षात्र समाजात दोन वंश आहेत.
१. सोमवंश २. सुर्यवंश.
यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत…
या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे
.[क्र. आडनांव, (Surname), वंश, गोत्र, देवक त्यानुसार वाचा]
१. अहिरराव Ahirrao सुर्य… भारद्वाज … पंचपल्लव
२. आंग्रे Angre चंद्र.. गार्ग्य .. पंचपल्लव
३. आंगणे Angane चंद्र…दुर्वास … कळंब, … केतकी… हळद… ,सोने
४. इंगळे Ingale चंद्र भारद्वाज, देव कमळ, साळूंखी पंख
५. कदम Kadam सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी हळद… सोने
६. काळे Kale सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद् ,सोन,साळूंखी पंख
७. काकदे Kakade सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल, सुर्यफूल
८. कोकाटे Kokate सुर्य काश्यप कळंब, हळद, सोने, रुई, वासनवेलस
९. खंडागळे Khandagale सुर्य , वसिष्ठ कळंब, सुर्यफूल
१०. खडतरे Khadtare चंद्र लोमेश पंचपल्लव
११. खैरे Khaire चंद्र मार्कंडेय पंचपल्लव
१२. गव्हाणे Gavane चंद्र कौशीक पंचपल्लव, साळूंखी पंख
१३. गुजर Gujar सुर्य शौनक पंचपल्लव
१४. गायकवाड Gaikawad चंद्र, गौतम पंचपल्लव, सुर्यफूल
१५. घाटगे Ghatge सुर्य कश्यप, साळुंखीपंख, पंचपल्लव
१६. चव्हाण Chavan सुर्य कश्यप, कळंब, वासुंदीवेल, हळद, सोने, रुई
१७. चालुक्य Chalukya च.स भारद्वाज, मांडव्य, उंबर, शंख
१८. जगताप Jagatap चंद्र, मांडव्य, पंचपल्लव, उंबर,वड, पिंपळ
१९. जगदाळे Jagdale चंद्र, कपिल, पंचपल्लव, धारेची तलवार
२०. जगधने Jagdhane चंद्र, कपिल, पंचपल्लव
२१. जाधव यादव Jadhav Yadav चंद्र कौंडिण्य,अत्रि,कळंब,पंचपल्लव, उंबर, पानकणीस, आंबा…
२२. ठाकुर Thakur सुर्य कौशिक, पंचपल्लव
२३. ढमाले Dhamale सुर्य शौनल्य पंचपल्लव
२४. ढमढरे Dhamdhere सुर्य काश्यप कळंब
२५. ढवळे Dhavale चंद्र भारद्वाज, उंबर, शंख, धारेची तलवार
२६. ढेकळे Dhekale चंद्र वत्स कळंब, पिंपळ, उंबर.
२७. ढोणे Dhone सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी,हळद, सोने..
२८. तायडे(तावडे) Tayade (Tawade) सुर्य, विश्वामित्र, कळंब, हळद, ताडपल्लव
२९. तावरे / तोवर Tovar सुर्य गार्ग्य उंबर
३०. तेजे Teje सुर्य कौंडिण्य कळंब, मोरवेल, रुई
३१. थोरात Thorat सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, पिंपळ
३२. थोटे (थिटे) Thote सुर्य वसिष्ठ कळंब, सुर्यफूल
३३. दरबारे Darbare चंद्र कौशीक पंचपल्लव
३४. दळवी Dalavi सुर्य वसिष्ठ कळंब, पंचपल्लव
३५. दाभाडे Dabhade सुर्य शौनल्य कळंब
३६. धर्मराज Dharmaraj सुर्य विश्वामित्र, पंचपल्लव
३७. देवकाते Devkate चंद्र कौशीक पंचपल्लव
३८. धायबर Dhaybar चंद्र भारद्वाज उंबर, शंख
३९. धुमाळ Dhumal चंद्र दुर्वास हळद, आपट्याचे पान
४०. नलावडे Nalavade चंद्र वसिष्ठ, दुर्वास नागवेल
४१. नालिंबरे Nilabare चंद्र भारद्वाज उंबर, शंख
४२. निकम Nikam सुर्य पराशर, मान्यव्य कळंब, उंबर, वेळू
४३. निसाळ Nisal सुर्य वाजपेयी पंचपल्लव
४४. पवार (परमार) Pawar (Parmar) सुर्य वसिष्ठ, कळंब, धारेची तलवार
४५. प्रतिहार Pratihar सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने
४६. पानसरे Pansare चंद्र कश्यप कळंब
४७. पांढरे Pandhare चंद्र लोमेश पंचपल्लव
४८. पठारे Pathare सुर्य काश्यप कळंब, केतकी, हळद, सोने,वासुंदीवेल
४९. पालवे Palve सुर्य भारद्वाज कळंब
५०. पलांढ Palandh सुर्य शौनल्य कळंब, पंचपल्लव
५१. पिंगळे Pingale चंद्र भारद्वाज उंबर, शंख
५२. पिसाळ Pisal सुर्य कौशीक पंचपल्लव, वड
५३. फडतरे Fadatare चंद्र याज्ञवल्क्य पंचपल्लव, साळूंखी पंख
५४. फाळ्के Phalke चंद्र कौशीक पंचपल्लव
५५. फाकडे Fakade सुर्य विश्वामित्र पंचपल्लव
५६. फाटक Phatak चंद्र भारद्वाज कमळ
५७. बागल Bagal सुर्य शौनक कळंब,पंचपल्लव
५८. बागवर Bagvar चंद्र भारद्वाज उंबर्,शंख
५९. बांडे Bande सुर्य भारद्वाज कळंब, केतकी,हळद, सोने
६०. बाबर Babar सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, साळूंखी पंख
६१. भागवत Bhagawat सुर्य काश्यप कळंब
६२. भोसले Bhosale सुर्य कौशीक पंचपल्लव
६३. भोवारे Bhovare चंद्र कौशीक पंचपल्लव
६४. भोगले (भोगते) Bhogale (Bhogate) सुर्य कौशीक पंचपल्लव
६५. भोईटे Bhoite सुर्य शौनक पंचपल्लव
६६. मधुरे Madhure सुर्य विष्णूवृद्ध, पंचपल्लव, सुर्यफूल
६७. मालपे Malpe चंद्र भारद्वाज उंबर, शंख
६८. माने Mane चंद्र गार्ग्य शंख, गरुड पंख
६९. मालुसरे Malusare सुर्य काश्यप कळंब
७०. महाडीक Mahadik सुर्य माल्यवंत कळंब, पिंपळ
७१. म्हांबरे Mhambare चंद्र अगस्ति कळंब, शमी
७२. मुळीक Mulik सुर्य गौतम पंचपल्लव, सुर्यफूल
७३. मोरे(मोर्य) More (Morya) चंद्र भारद्वाज मयुर पंख, ३६० दीवे
७४. मोहीते Mohite चंद्र गार्ग्य कळंब, कळंबगादी, वासणीचा वेल
७५. राठोड Rathod सुर्य काश्यप सुर्यकांत
७६. राष्ट्रकुट Rashtrakut सुर्य कौशीक पंचपल्लव
७७. राणे Rane सुर्य जमदग्नी वड, सुर्यकांत
७८. राऊत Raut सुर्य जामदग्नी वड, सुर्यकांत, सुर्यफूल
७९. रेणुस Renuse चंद्र विश्वामित्र पंचपल्लव
८०. लाड Lad चंद्र वसिष्ठ वासुंदीवेल
८१. वाघ Wagh सुर्य वत्स, विश्वावसु कळंब, हळद, निकुंभ
८२. विचारे Vichare सुर्य शौनक पंचपल्लव
८३. शेलार Shelar सुर्य भारद्वाज, विश्वामित्र, कळंब,पंचपल्लव, कमळ
८४. शंखपाळ Shankhpal चंद्र गार्ग्य शंख
८५. शिंदे Shinde सुर्य कौंडिण्य कळंब,रुई,मृत्ति केचावेल भोरवेल
८६. शितोळे Shitole सुर्य काश्यप वड, सुर्यकांत
८७. शिर्के Shirke चंद्र शांडील्य कळंब, आपट्याचे पान
८८. साळ्वे Salve सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल
८९. सावंत Sawant चंद्र दुर्वास कमळ, कळंब, साळूंखी पंख
९०. साळुंखे Salunkhe सुर्य
भारद्वाज पंचपल्लव, साळूंखी पंख
९१. सांबरे Sambare सुर्य मान्यव्य कळंब, हळद
९२. सिसोदे Sisode सुर्य कौशीक पंचपल्लव
९३. सुर्वे Surve सुर्य वसिष्ठ पंचपल्लव
९४. हंडे Hande सुर्य विष्णूवृद्ध पंचपल्लव, सुर्यफूल
९५. हरफळे Harphale चंद्र कौशीक पंचपल्लव
९६. क्षिरसागर Kshirsagar सुर्य वसिष्ठ कळंब
मराठा या शब्दाचे संस्क्रुत रुप महाराष्ट्र आहे अर्थात ज्यांचे राष्ट्र मोठे आहे ते मराठे.
मरहट्टा, महारठ्ठा, महारथ, महारथी म्हणजे मराठा उर्फ राष्ट्रपती या संज्ञा प्राचीनकाळी अत्यंत शौर्यशाली रणधुरंधर क्षत्रियराजबिंड्या पुरुषांनाच लावीत असत.
याला आधार रघुवंशाच्या ६व्या सर्गामधील पुढील श्लोक आहे-
“‘एको दस सहस्राणि योधयेद्यस्तु धान्विनाम। शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:। अमितान्योधयेद्यस्तु संप्रोक्तोऽतिरथस्तु स:। रथस्त्वेकेन योद्धा स्यात्तन्न्यूनोऽर्द्धरथ: स्मृत:।’ !!
भावार्थ – शस्त्रशास्त्रात म्हणजे रणविद्येत प्रवीण होऊन जो एकथा क्षत्रिय दहा हजार योद्ध्यांबरोबर लढू शकतो त्या रणधुरंधरासच मरहट्टा- महारथ महारथी म्हणतात.”
या संबंधाने ,”महारथ, महारथी, मरहट्टा व मराठा यांचे संस्कृरुत रूप महाराष्ट्र असे आहे. अर्थात महाराष्ट्र म्हणजे महारथींचा/महारट्ट्यांचा उर्फ मराठा क्षत्रियांचा देश होय.
ख्रिस्ती सनापूर्वी सातव्या शतकात क्षत्रिय दक्षिणेत आले. विँध्य पर्वताच्या दक्षिणेकडील देशासंबंधाने पाणिनीच्याही पूर्वी कात्यायनाने आपल्या वार्तिकांत उल्लेख केला आहे. हा या बाबीस सबळ पुरावा होय.
तसेच ख्रिस्ती शकाच्या पूर्वी तिसऱ्या शतकाच्या अशोकाच्या शिलालेखावरून जास्त पुरावा मिळतो. या लेखात राष्ट्रिक पैठेणिक अशी नावे आढळतात. पैठण येथे राहणाऱ्यांना पैठेणिक व हल्लीच्या मराठ्यांचे पूर्वज ते राष्ट्रिक होत.
अशोकाच्या कुंडे येथील शिलालेखात महाभोजाचाही उल्लेख आहे. याप्रमाणे पतंजलीच्या १०० वर्षे आधी उत्तर-दक्षिणेत दळणवळण चालू होते व महाराष्ट्रात राष्ट्रिक,महाराष्ट्रिक व भोज लोकांची राज्ये होती.
तसेच हरिवंशात नाग उपनावाच्या क्षत्रिय राजकन्येपासून झालेल्या यदूच्या 4 पुत्रांनी सह्याद्रीपासून थेट कन्याकुमारीपर्यंत ४ राज्ये स्थापिली असा उल्लेख सापडतो. त्याचप्रमाणे विदर्भ देशाचे भोज राजे सोमवंशी असून ते यदुच्या कुळात उत्पन्न झालेले आहेत असा उल्लेख हरिवंशात आढळतो.
यावरून महाराष्ट्रात व वऱ्हाडात राहणारे लोक चंद्रवंशी यादव-जाधव मराठे क्षत्रिय होते हे सिद्ध होते.ख्रिस्ती सनापूर्वी ७ व्या शतकापासून इसवी सनाच्या ३ऱ्या शतकापर्यंत वऱ्हाडावर व महाराष्ट्रावर राष्ट्रे (रठ्ठे) उर्फ महाराष्ट्रे(महारठ्ठे) यांचे राज्य होते.
उत्तर लिहिले · 15/3/2018
कर्म · 123540
0
मराठा ९६ कुळांची यादी खालीलप्रमाणे आहे:
  1. अग्निहोत्री
  2. अंगिरसे
  3. अहिरराव
  4. आंग्रे
  5. इंदुलकर
  6. काकडे
  7. कदम
  8. काळे
  9. कांबळे
  10. कानडे
  11. कानोजीया
  12. कावळे
  13. केळकर
  14. खराडे
  15. खैरनार
  16. गगे
  17. गवळी
  18. गायकवाड
  19. गाढवे
  20. गुजर
  21. घोरपडे
  22. चव्हाण
  23. चालुक्य
  24. जगताप
  25. जठार
  26. जाधव
  27. झावरे
  28. टाकळकर
  29. ठाकरे
  30. ढमाले
  31. ढेकळे
  32. तळवटकर
  33. तांदळे
  34. थोरात
  35. देशमुख
  36. देशपांडे
  37. धायबर
  38. धोत्रे
  39. नवळे
  40. नाईक-निंबाळकर
  41. निकम
  42. पवार
  43. पळवे
  44. पाटील
  45. पिसाळ
  46. फडतरे
  47. फाळके
  48. बागल
  49. बांडे
  50. बारगळ
  51. भोसले
  52. भोसले (शिंगणापूरकर)
  53. मगर
  54. महाडिक
  55. माने
  56. मालपे
  57. मालुसरे
  58. मोरे
  59. मोहिते
  60. राऊत
  61. राणे
  62. राष्ट्रकूट
  63. लाड
  64. लिंगायत
  65. वरकड
  66. वाघ
  67. वाघमारे
  68. वाळके
  69. विचारे
  70. शेलार
  71. शिंदे
  72. शिर्के
  73. साळुंखे
  74. सावंत
  75. सुर्वे
  76. सूर्यवंशी
  77. सोळंकी
  78. सोनावणे
  79. ठाकूर
  80. बर्वे
  81. भुते
  82. कुलकर्णी
  83. रेणुसे
  84. डोईफोडे
  85. वळसे
  86. धुमकेतू
  87. पोळ
  88. रावत
  89. कंक
  90. आटपाटील
  91. चांदेरे
  92. शेलार (पाटील)

टीप: मराठा कुळांची यादी अनेक ठिकाणी वेगवेगळी दिली आहे. त्यामुळे या यादीमध्ये थोडाफार फरक असण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी: मराठा ९६ कुळी गोत्र यादी

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1900

Related Questions

मराठ्यांची उपकुळे किती आहेत?
मराठ्यांचा शास्त्रशुद्ध इतिहास लिहिण्याचा मान कोणत्या इंग्रजाला आहे?