2 उत्तरे
2
answers
सर्वात मोठा समुद्र कोणता?
9
Answer link
प्रशांत महासागर (इतर उच्चारः पॅसिफिक ओशन)
हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रशांत महासागर
प्रशांत महासागराचे एकुण १.६९२ कोटी वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ३२ टक्के भाग व्यापला आहे व जगातील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे. १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) इतकी खोली असलेला मेरियाना गर्ता हा प्रशांत महासागरातील सर्वात खोल बिंदू आहे. न्यू गिनी हे प्रशांत महासागरामधील सर्वात मोठे बेट आहे.
युरोपियन शोधकांनी प्रशांत महासागराचा १६व्या शतकामध्ये शोध लावला. पॅसिफिक ओशन हे नाव पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मेजेलन ह्याने आपल्या विश्वसफरेदरम्यान ह्या महासागराला पोर्तुगीज भाषेत दिलेल्या मार पॅसिफिको (शांत समुद्र) ह्या वरून ठेवण्यात आले आहे.
प्रमुख समुद्र
अराफुरा समुद्र
बंदा समुद्र
बेरिंग समुद्र
बिस्मार्क समुद्र
बोहाई समुद्र
बोहोल (मिंदनाओ समुद्र)
कामोतेस समुद्र
सेलेबेस समुद्र
सेराम समुद्र
चिलीचा समुद्र
कॉरल समुद्र
पूर्व चीनी समुद्र
फ्लोरेस समुद्र
अलास्काचे आखात
कोर्तेसचा समुद्र (कॅलिफोर्नियाचे आखात)
कारपेंट्रियाचे आखात
थायलंडचे आखात
हाल्माहेरा समुद्र
जावा समुद्र
कोरो समुद्र
मोलुका समुद्र
फिलिपाईन्सचा समुद्र
सावू समुद्र
जपानचा समुद्र
ओखोत्स्कचा समुद्र
सेतो समुद्र
सिबुयान समुद्र
सॉलोमन समुद्र
दक्षिण चीनी समुद्र
सुलू समुद्र
तास्मान समुद्र
व्हिसायान समुद्र
पिवळा समुद्र
धन्यवाद सर

0
Answer link
सर्वात मोठा समुद्र पॅसिफिक महासागर (Pacific Ocean) आहे.
हा महासागर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे 30% भाग व्यापतो.
तसेच त्याचे क्षेत्रफळ 165.25 दशलक्ष चौरस किलोमीटर आहे.