संस्कृती नावांचा अर्थ

समीर या नावाचा अर्थ काय?

3 उत्तरे
3 answers

समीर या नावाचा अर्थ काय?

1
समीर या शब्दाचा अर्थ आहे हवा किंवा वारा. हा शब्द उर्दूमध्ये येतो.
उत्तर लिहिले · 1/10/2017
कर्म · 220
0
Sameer ya shabdacha arth vaara asa ahe...
Vahtya varyala sameer mhantale jaate....
Ha mulacha urdu shabd ahe....
उत्तर लिहिले · 30/9/2017
कर्म · 3665
0

समीर या नावाचा अर्थ:

  • वारा
  • हवा
  • मंद वारा

समीर हे नाव भारत आणि इतर काही देशांमध्ये मुलांसाठी वापरले जाते.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

नुर्वी ह्या मुलीच्या नावाचा अर्थ काय?
रंजना नावाचा अर्थ काय होतो?
अविका नावाचा अर्थ काय होतो?
Swapnil navacha arth kay?
प्राची नावाचा अर्थ काय होतो?
प्रितेश नावाचा काय अर्थ आहे?
मला स्वाती या नावाचा अर्थ हवा आहे, कृपया मदत करा.