2 उत्तरे
2
answers
रेल्वे भरती कशी होते व त्यासाठी अभ्यासक्रम काय असतो?
0
Answer link
भारतीय रेल्वेने अलीकडेच १८,२५२ पदांच्या भरतीसाठी केंद्रीकृत प्रक्रिया सुरू केली आहे. अवाढव्य विस्तार आणि जाळे असलेल्या भारतीय रेल्वेत आजमितीस सुमारे १४ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.
भारतीय रेल्वेमध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी, प्रशासकीय, व्यवस्थापकीय, पर्यवेक्षकीय आदी विविध पदांसाठी सातत्याने भरती प्रक्रिया सुरू असते. गेल्या काही वर्षांपासून रेल्वेने त्यांच्या ५४ संवर्गाच्या भरती परीक्षा ऑनलाइन केल्या आहेत.
अलीकडेच भारतीय रेल्वेने अतांत्रिक (पदवीधर) १८,२५२ पदांच्या भरतीसाठी केंद्रीयकृत जाहिरात प्रसिद्धी केली आहे. रेल्वेचे विविध क्षेत्रीय रेल्वे विभाग, निर्मिती कारखान्यांमध्ये बिगर तांत्रिक पदांसाठी ही भरती होणार आहे. देशभरातील रेल्वे भरती मंडळाच्या माध्यमातून १८,२५२ पदे भरली जाणार असून त्यात राज्याच्या मुंबई येथील पदांचा समावेश आहे.
राज्यातील उमेदवारांसाठी २,२९६ पदे
रेल्वे भरती मंडळ (आरआरबी) मुंबईच्या वतीने २,२९६ विविध अतांत्रिक पदवीधर पदांची भरती होणार असून ऑनलाइन परीक्षेद्वारे ही पदे भरली जाणार आहेत.
पदनिहाय संख्या व शैक्षणिक अर्हता
कमíशयल अॅप्रेन्टिस- १२९ जागा.
अर्हता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
ट्रॅफिक अॅप्रेन्टिस- २१५ जागा.

गुड्स गार्ड- ३०९ जागा.

ज्युनियर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट-
५२४ जागा. अर्हता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. संगणकावर िहदी, इंग्रजी टंकलेखन करता येणे आवश्यक.
सीनियर क्लार्क कम टायपिस्ट- १४३ जागा. अर्हता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. संगणकावर िहदी, इंग्रजी टंकलेखन करता येणे आवश्यक.असिस्टंट स्टेशन मास्तर- ९७६ जागा.

वयोमर्यादा
१ जानेवारी २०१६ रोजी १८ वष्रे पूर्ण कमाल
३२ वष्रे. अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांसाठी ५ वष्रे तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वष्रे सवलत. अराखीव, इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती-जमाती संवर्गातील शारीरिकदृष्टय़ा अपंग उमेदवारांसाठी वयात अनुक्रमे १०, १३ व १५ वर्षांची सवलत.
अर्ज करण्याची पद्धत
उमेदवारांना फक्त ऑनलाइन अर्ज करता येणार असून त्यासाठी रेल्वे भरती मंडळ, मुंबईच्याwww.rrbmumbai.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करण्याची िलक उपलब्ध आहे. उमेदवारांना दिलेल्या पर्यायांपकी फक्त एकाच रेल्वे भरती मंडळाचा पर्याय निवडता येणार आहे, एकापेक्षा अधिक मंडळाच्या वेबसाइटवर अर्ज भरल्यास ते अवैध ठरवले जातील. २५ जानेवारी २०१६ ही ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
लेखी परीक्षेचे स्वरूप
जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व पदांसाठी मार्च-मे २०१६ मध्ये संयुक्त एकस्तरीय ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. कमíशयल अॅप्रेंंटिस, ट्रॅफिक अॅप्रेंटिस, इनक्वायरी कम रिझव्र्हेशन क्लार्क आणि गुड्स गार्ड या चार पदांसाठी ऑनलाइन संयुक्त एकस्तरीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाईल तर ज्युनिअर अकाऊंटस् असिस्टंट कम टायपिस्ट, सीनिअर क्लार्क कम टायपिस्ट या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून टंकलेखन कौशल्ये चाचणी घेतली जाईल. असिस्टंट स्टेशन मास्तर पदासाठी संयुक्त एकस्तरीय ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अभियोग्यता चाचणी (अॅप्टिटय़ूड टेस्ट) आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
ऑनलाइन परीक्षेसाठी मराठी, गुजराती, कानडीबरोबरच इंग्रजी, िहदी, उर्दू या भाषेतून प्रश्नपत्रिका उपलब्ध असतील. शैक्षणिक पात्रतेच्या स्तरानुसार लेखी परीक्षेचा दर्जा राहणार असून परीक्षा बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाची राहणार आहे.
९० मिनिटांच्या कालावधीची १०० गुणांची ही परीक्षा राहणार असून त्यात प्रामुख्याने अंकगणित, सामान्य अध्ययन, सामान्य बुद्धिमत्ता आणि ताíकक स्वरूपाच्या प्रश्नांचा समावेश असेल. अभियोग्यता चाचणीसाठी प्रश्नांचे स्वरूप आणि इतर माहिती उमेदवारांनाwww.rdso.indianrailways.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. लेखी परीक्षेसाठी निगेटिव्ह माìकग पद्धती असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जातील.
लेखी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील केंद्रे
अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मडगाव, मुंबई,
नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, नवी मुंबई, पंढरपूर, परभणी, िपपरी चिंचवड, पुणे, रायगड, रत्नागिरी, संगमनेर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ. उमेदवारांना या केंद्रांपकी किमान पाच केंद्रांची प्राधान्य नावे ऑनलाइन अर्जात नोंदवावी लागतील

भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. ही भरती रेल्वे भर्ती बोर्ड (Railway Recruitment Board - RRB) द्वारे केली जाते. रेल्वे भरती प्रक्रियेची माहिती खालीलप्रमाणे आहे:
पदांनुसार भरती:
- तांत्रिक पदे: जसे की सहाय्यक लोको पायलट (ALP), तंत्रज्ञ (Technician).
- अतांत्रिक पदे: जसे की स्टेशन मास्टर, लिपिक (Clerk), तिकीट कलेक्टर.
- गट 'ड' पदे: जसे की ट्रैक मेंटेनर, शिपाई.
भरती प्रक्रिया:
- अर्ज: RRB च्या वेबसाइटवर (rrbcdg.gov.in) ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
- परीक्षा:
- CBT (Computer Based Test): बहुतेक पदांसाठी ऑनलाईन परीक्षा होते.
- शारीरिक चाचणी (Physical Efficiency Test - PET): काही पदांसाठी शारीरिक क्षमता चाचणी होते.
- दस्तऐवज पडताळणी (Document Verification): परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कागदपत्रांची तपासणी होते.
- वैद्यकीय चाचणी (Medical Test): काही पदांसाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक असते.
- निवड: अंतिम निवड गुणवत्ता यादी (merit list) आणि कागदपत्रांच्या पडताळणीवर आधारित असते.
अभ्यासक्रम:
अभ्यासक्रम पदांनुसार बदलतो, परंतु सामान्य अभ्यासक्रम खालीलप्रमाणे असतो:
- गणित: संख्या प्रणाली, BODMAS, दशांश, अपूर्णांक, LCM, HCF, गुणोत्तर आणि प्रमाण, टक्केवारी, Mensuration, वेळ आणि काम, वेळ आणि अंतर, साधे आणि चक्रवाढ व्याज, नफा आणि तोटा, बीजगणित, भूमिती आणि त्रिकोणमिती.
- सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क: Analogies, Alphabetical and Number Series, Coding and Decoding, Mathematical Operations, Relationships, Syllogism, Jumbling, Venn Diagrams, Data Interpretation and Sufficiency, Conclusions and Decision Making, Similarities and Differences, Analytical Reasoning, Classification, Directions, Statement – Arguments and Assumptions.
- सामान्य विज्ञान: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (10वी पर्यंतचे).
- सामान्य जागरूकता: चालू घडामोडी, भारतीय इतिहास, भूगोल, भारतीय राजकारण आणि अर्थशास्त्र, सामान्य ज्ञान.
sumber: