जागतिक धर्म धर्म

जगातील सर्वात मोठा धर्म कोणता?

6 उत्तरे
6 answers

जगातील सर्वात मोठा धर्म कोणता?

4
आपल्या जगामध्ये खूप लोक राहतात आणि या बरोबरच अनेक जाती धर्म सुद्धा मानले जातात. या जगामध्ये जितके लोक राहतात तितकेच ते वेगवेगळ्या धर्माचे आहेत. प्रत्येक धर्म एक दुसऱ्या पेक्षा खूप वेगळा आहे. या बरोबर त्यांच्या परंपरा सुद्धा वेगवेगळ्या आहेत. जगातील सर्वात मोठा धर्म कोणता (Which is the largest religion in the world)
उत्तर लिहिले · 15/11/2021
कर्म · 560
4
माझ्या मते, माणुसकी हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे.
उत्तर लिहिले · 21/9/2017
कर्म · 6670
0

जगातील सर्वात मोठा धर्म ख्रिश्चन धर्म आहे.

ख्रिश्चन धर्म:

  • अनुयायांची संख्या: अंदाजे 2.4 अब्ज
  • स्थापना: सुमारे 30 AD
  • उगम: इस्राईल
  • पवित्र ग्रंथ: बायबल

ख्रिश्चन धर्मानंतर इस्लाम (Muslim) हा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1560

Related Questions

जगातील सर्वात मोटा धर्म?